पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. २०७ 83 समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥ अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । आहे (गीतार. प्र.१३ पृ. ४२९ व ४३० पहा). " मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य" (गी. ३. ३०) माझ्या ठिकाणी सर्व कामांचा संन्यास करून -ला, असे अर्जुनाला तिस-याच अध्यायांत सांगितले आहे; आणि पांचव्या अध्यायांत "ब्रह्माचे ठायौं कमें अर्पण करून संगरहित कम करणारास कर्माचा लेप लागत नाही" (२.१०), असे पुनः मटलें आहे. गीतेप्रमाणे हाच खरा संन्यास होत असून (गी. १८.२) यार- माणे म्हणजे कर्मफलाशा सोडून (संन्यस्य) सर्व कर्मे करणारा पुरुषच "नित्य संन्यासी' होय (गी. ५.४); कर्मत्यागरूप संन्यास गीतेस संमत नाही. अशा रीतीने कमें मोक्षाला प्रतिबंधक नाहीत हे पूर्वी अनेक ठिकाणी गी २.६५३.१९, ४.२३,४,१२,६.१3८५. सांगितले असून तेच पुनः या २८ व्या श्लोकांत सांगितले आहे. भागवतपुरा- णांतहि नृसिंहरूप-भगवंतांनी प्रल्हादास " मय्यावैश्य मनस्तात कुरु कर्माणि मस्परः" -माझ्या ठिकाणी चित्त ठेवून सर्व कर्मे कर-असा उपदेश केला असून (भाग, ७.१०.२३.), पढ़ें भगवद्भक्ताने सर्व कमै नारायणार्पण करावी असे एकादशस्कंधांत भक्तियोगाचे तत्त्व सांगितले आहे. (भाग, ११.२.३६ व ११.११.२४ पहा). असो; भक्तीचा मार्ग सुखकारक व सुलभ असे या अध्यायाच्या आरंभी वर्णन केले आतां स्यांतील समस्वरूपी जो दुसरा मोठा विशिष्ट गुण स्या, वर्णन करितात-] (२९) मी सर्व भूतांना सारखा आहे. मला (अमुक एक) द्वेष्य म्हणजे नावडता, आणि (अमुक) प्रिय म्हणजे आवडता नाही. तर जे मा भक्तीने भजन करितात ते माझ्या ठायीं, आणि मीहि त्यांच्या ठायीं