पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ यत्करोषि यदनासि यज्जुहोषि ददासियत् । यत्तपस्यसि कौतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥ शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबंधनः। संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥ तील असत्ये असे नाही. म्हणून यथाशक्ति प्राप्त होणा-या अल्प पूजा- द्वन्यानींच नव्हे, तर शुद्ध भावाने समर्पण केलेल्या मानसिक पूजा- दिव्यांनीहि भगवान् संतुष्ट होतात असे शास्त्रांत म्हटले आहे. देव भावाचा भुकेला; पूजागल्यांचा नव्हे. मीमांसक मार्गापेक्षां भक्ति- मार्गात जो काही विशेष आहे तोहाच होय. यज्ञयाग करण्यास बराच द्रव्यसंग्रह करावा लागत असून खटाटोपहि पुष्कळ लागतो. पण भक्तियज्ञ एका तुळशीपत्रानेंहि होतो. दुर्वास घरी आले तेव्हा द्रौपदीने अशाच प्रकारचा यज्ञ करून भगवंतास संतुष्ट केल्याची गोष्ट महाभारतांत वर्णिली आहे. असो; आतां भगवद्भक्त आपली कमें ज्या ज्याप्रमाणे करितो तसे करण्यास अर्जुनाला उपदेश करून त्यापासून काय फल होते ते सांगतात-] (२७) हे कौतेया ! तूं में करितोस जें खातोस; जे हवन करितोस, में दान करितोस, जें तप करितोस, ते (सर्व) मला अर्पण करीत जा.(२८) अशा प्रकारे वागल्याने (कमैं करूनहि) कर्माची शुभाशुभफलरूप जी बंधने श्यांपासून तुझी सुटका होईल, व (कर्मफलांत) संन्यास करण्याचा जो हा योग त्याने युक्तास्मा म्हणजे शुद्धान्तःकरण आणि मक्त होत्साता मला येऊन पोचशील. [भगवद्भक्ताने देखील कृष्णार्पणबुद्धीने सर्व कर्मे करावयाची, सोडा- वयाची नाहीत, यावरून उघड होते आणि अशा दृधीने हे दोन श्लोक महत्वाचे आहेत. " ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः" (गी. ४.२४) ज्ञान- यज्ञाचे तत्वच आतां २७ व्या श्लोकांत भक्तीच्या परिभाषेप्रमाणे सांगितले