पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( ३८३ ) झाले होतें, ते निवारण झाले. सारांश हा नाहिरनामा मँमाचार्टा जसा स हितकारक झाला आहे तसा बडोद्याच्या प्रजेस हितकारक होईल. राज्यकारभार हातांत घेऊन थोडकेच दिवस झाले नाहीत तोच अ. तणे लोक महाराजांची कीर्ति गाऊं लागले आहेत. या दोन भा. ★ भाग्यसादृश्य बरेंच जमतें. अकबर यांसही दिल्लीची बादशाही वया.. ॐवा तेराव्या वर्षीच मिळाली आणि महाराजांस राज्यपदही बाराव्या वर्षीच अकबरशाहा यांनी बादशाहीचा कारभार वयाच्या अठराव्या वर्षीच आपले , आणि महाराजांही आपल्या राज्याचा कारभारही अठराव्या वर्षीच घेत- आणि अकबर यांनी जाहेरनामा प्रसिद्ध करून लोकांस अश्वासन दिले तसेच राजाही आपले राष्ट्रांतील लोकांस दिळें. याप्रमाणे या दोन पुरुषांमध्यें साम्य आहे. बहिराम यांनी अकबर यांस लहानाचे मोठे करून व विद्याभ्यास करवून सा- (म्राज्याचा कारभार पहाण्यास योग्य झाल्याबरोबर राज्यसूत्र अकबरशहा यांच्या हा- सांत दिलें, त्याप्रमाणें राजा सर टी. माधवराव साहेब यांनी महाराजांचा अधिकार महाराजांचे स्वाधीन करून जे यश मिळविले आहे तें अपरिमेय आहे. याचप्रमाणे व्यांच्या कारभाराचा शेवट गोड झाळा झणजे गंगेत घोडे न्हाले. कोणतेही व्यसन नाहीं. मद्य प्राशन मला माझे परम मित्र रा. रा. खंडेराव चिमणराव बेदरकर आणि दुसरे यांजक- डून असे कळलें आहे की, महाराजांनी आपल्या मनोवृत्ति अगदी मर्यादेत ठे- विल्या आहेत. त्यांचे मोनन फार परिमित असून साधे नेवण मिळालें म्हणजे झाले. घोड्यावर बसणें व शिकार करणे यांखेरीज त्यांस दुसरें । केल्याने मनुष्याची स्थिति पशुतुल्य होते, आपल्या मनांतील सामान्य विचार देखील आपल्यास शे- बटास नेतां येत नाहीत, फेमें येऊन मनुष्य पाहिजे तेथें पडतें त्याप्रमाणें मद्यपी पडतो, त्याचे आयुष्य क्षीण होतें, भोंवतालचे लोक बाहुल्याप्रमाणे त्यास नाचवितात व त्याचा धिःकार करितात, मद्याच्या लहरींत कोणता करार करावा आ- णि कोणता करूं नये याविषयी त्यांस भान रहात नाहीं, त्यापासून त्याचे नु- कसान होते, मग त्यांतून मुक्त होण्याकरितां मलमलतीं कृले करण्याविषय मनाची प्रवृत्ति होते, त्यापासून शत्रू उत्पन्न होतात, आणि त्या योगानें त्याचे जिवीत त्यास केवळ दुःखरूप होतें; आणि मग पश्चात्ताप करूनही कांहीं फळ होत नाहीं; आयुष्य लौकर संपते आणि वृद्धावस्थेत रोग आणि अस्वस्थता येणेकरून परम या- तना होतात. हे मद्यांचे दुष्ट परिणाम तर महाराजांच्या मनांत इतके ठसले आहेत कीं ते त्यास शिवत नाहीत. राज्याचा आणि खासगीचा कारभार भाटपला की, विद्याभ्यास सुरू झाला. आणि विद्याभ्यास आटपला कीं, घोड्यावर बसून स्वारी नि- घालीच. अंतःकरण पराकाष्ठेचें निर्मळ आहे. स्वभाव अगदीं शांत असून स्व- धर्मावर श्रद्धा आहे. इतकें मोठें ऐश्वर्य आणि संपत्ति प्राप्त झाली आहे तरी दुरभिमान नाहीं. श्रीमंत राणी जमनाबाई साहेब यांच्या ठिकाणी परम भक्ति आहे. आप्तजना-