पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८४ ) मल्हाररात्र महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. विषयीं अनुराग असून आश्रित जनाविषयाँ मोठा अभिमान आहे. परीक्षा आहे, यांत कांहीं अतिशयोक्तीचा भाग आहे असे मानले तरी लक्षणे पुष्कळ आहेत. आणि व्यावरून महाराज आपल्या प्रजेचे उ करून तिच्या भक्तीस आणि इंग्रजसरकाराबरोबर निर्मळ मनाने मैत्रीस पात्र होतील अशी पूर्ण आशा आहे. 09 8252525- समाप्त. ZOERERER ER भाग दुसरा पुणे, येथें 'आर्यभूषण' छापखान्यांत छापि