पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार, २३२९७६ दुसरे मुल्की खात्याबद्दल. २९१३६५ न्याय खात्याबद्दल. ८११७८२ पोलीस खात्याबद्दल. १०७७९३ तुरूंग खान्याबद्दल. ३०९४१३८ लष्करी खात्याबद्दल. ७३४१३२ असामदार, नेमणूकदार, पेनशनदार, आणि किरको... ळ नेमणुकीबद्दल. ११९५२८४ इमारतीबद्दल. १७१४२३ विद्या खात्याबद्दल. १२५८४४ वैद्यकीय खात्याबद्दल. २७२४७५ म्युनिसिपालिटीबद्दल. ७९६४०८ देवस्थान व धर्मादाय खर्चाबद्दल. १९४२४३ किरकोळ खर्चाबद्दल. ७८०२९२ विशेष कारणांबद्दल खर्च. (३७७) ११८४२९२१ वरील खर्चाच्या बाबतीत लष्करी खात्याची रकम फार मोठी आहे. त्यांत पाठ. णे आठ लक्ष रुपये पलटणी, रिसाले, तोफखाने, वगैरे फौजेकडे खर्च होतात. आ- णि बाकी तेवीस लक्ष रुपये पागा, शिलेदार, शिबंदी या फौजेबद्दल खर्च होतो. यांत- च कांटिन्जंटचे तीन हजार स्वार इंग्रज सरकारच्या तैनातीस आहेत त्याबद्दलचा खर्च आला आहे तो सुमारें दहा लक्ष आहे. लष्करी खात्यावर दिवाणसाहेब यांची बरीच सक्त नजर आहे. त्यांत त्यांस निरूप- घोगी खर्च फार आहे असे वाटतें. सरदारलोकांनी दिवाण यांजवर मेलव्हिल साहे- ब यांजकडेस फिर्याद केली होती, त्यांत आमच्या रोख नेमणुका झाडून कमी केल्या आहेत असें त्यांचे ह्मणणें होतें. दिवाणसाहेब यांचें ह्मणणें असे आहे कीं, उधळे- पणाच्या खर्चात कमी केलेच पाहिजे. ( सन १८७८-७९च्या रिपोर्टाचें कलम ५८ पहा ) यावरून सरदार लोकांच्या नेमणुकीत उधळेपणाच्या खर्चाचा माग आहे, असें त्यांस वाटतें. त्यांची समजूत अशी आहे की, कोणत्याही सरदारास काहीं स्वारांचें व प्याद्याचे अधिपत्य दिलें तर ते त्याच्या मुलाकडे चालविण हे देखील सर- कारच्या मर्जीवर आहे; मग औरस वंश नष्ट झाल्यावर दत्तकाकडे या फौजेंचें अ धिपत्य चालविण्यास सरकार बांधले गेले नाहीत हे निराळे सांगणे नलगे. सरदा- र लोकांचें असें ह्मणणे होतें कीं, औरस वंश नष्ट झाला तर त्या घराण्यांत दत्तक देऊन त्याजकडे सरदारी चालविण्याची मागील रीत आहे. या वहिवाटीविषयों दि- वाणसाहेब यांचें ह्मणणें असें आहे की मागील राजांनीं लहरींत तसे केले किंवा आ पले संबंधीं, कृपेंतील लोक, आणि अनुयायी यांजवर कृपा केली किंवा मोठ्या नज- राण्यास मोहून तसे केले ह्मणून तो पुरावा कांहीं मुस्तकिम होत नाहीं याप्र-