पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/६०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्या सालाची जमा एक कोट एकुण चाळीस लक्ष एक्याण्णव हजार चारशें पंचेचा- ळीस रुपये दाखविली आहे यावरून दरसाल सुमारें विसलक्ष रुपये शिलक राहते असे दिसतें. जमेचा तपशील खालीं लिहिल्याप्रमाणे:- १०१०१४१३ जामनी वरील सान्याचे उत्पन्न. ६५३९५२ संस्थानिकांवरील खण्डणीचें उत्पन्न- २१९११३ अपकारीबद्दल उप्तन्न. ३०७५९४ किरकोळ करांबद्दल उप्तन्न. ९८९३३१ जकातीबद्दल उत्प्तन्न. ४९२०३४ अफूबद्दल उप्तन्न. यासंबंधानें इंग्रज सरकाराबरोबर नवा करार केल्यामुळे शेतकरी लोकांची आणि व्यायापांची मनें फार खिन्न झाली. गायकवाड •सारकारांनी पुष्कळ दिकत घेऊन शेवटी इंग्रज सरकारचे मीड़ मुरवती खातर हा मार्ग स्विकारा- वा लागला असे दिवाणसाहेब यांनी स्पष्ट लिहि लें आहे. ( सन १८७७-७८ च्या रिपोर्टाचे पांचशे सहावें कळम पहा ) सन १८७८-७९ च्या अफूबद्दल सात लक्ष वीस हजार वीस रुपये उत्पन्न झाले होते. देशी राजांचे हक्क संर- क्षण करण्याकरितां दरबाराच्या दिवाणांनी डो. ळ्यांत तेल घालून जपढ़ें पाहिजे, हें बहुतकरून कागदींच राहिले आहे असे दिसते. १९५६२४ स्टांप कागदाबद्दल. १०५०० टांकसाळीबद्दल. ११३८८२ दडेफुरोईबद्दल. १०५११ विद्या खात्याबद्दल. ५१५५७० व्याजा बद्दल. .३६१२४ रेल्वेबद्दल. ३४५७७७ किरकोळ बाबतीबद्दल. १३९९१४४५ खर्चाचा तपशील :- ११५९६६९ खासगी खर्च. ४५२६३७ हुजूर कंचेरी. ९७८६१० रेवेन्यू खात्याबद्दल. ४४७६१० आफ़ खात्याबद्दल.