पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. (३५५) ख झाले. राज्यकारभारांतील दोष बाहेर काढण्यासाठी कर्नल फेर यांची रेसिडेंटाच्या हुद्यावर अह्मीं नेमणूक केली असा मुंबईसरकारच्या ह्मणण्याचा भावार्थ आहे. व कर्नल फेर यांच्या प्रयत्नाने आपल्यास बडोद्याच्या राज्यकारभारांत मध्यस्ती करण्यास संधी मिळाली याबद्दल त्यांचे गुण गातात. तेव्हां आतां बोलायाचें राहिलें तरी काय ? पा त्यांच्या ह्मणण्यावरूनच असे स्पष्ट होते कीं, मल्हारराव महाराज यांचे हित करावें या बुद्धीनें कर्नल फेर यांची नेमणूक केलीच नव्हती, तर राज्यकारभारांत आपल्या स. मध्यस्ती करता यावी हा त्या नेमणुकीचा उद्देश होता, आणि तो पूर्णपणे सिद्धीस हा गेला. शहाणपणाने आणि प्रामाणिकपणानें केलेला प्रयत्न नव्व्याण्णव वांट्यांनी सिद्धीस जातोच !! सारांश राज्य वाढविण्याच्या लटपटी पैकी ही लटपट नव्हे असे आपल्या अनुभवास आळें आहे मंग लार्ड नार्थ ब्रूक यांच्या न्यायीपणापुढे ती लट- पट लटकी पडली असो किंवा मुळचा उद्देशच दुष्ट नसो परंतु मल्हारराव महारा. जांच्या कारकिर्दीत जे काहीं अन्याय घडले व राज्यकारभारांत अव्यवस्था ज्यास्त झाली त्याचा माग लाऊं जाता, मुंबई इलाख्याच्या अधिकाण्यांच्या चुकापर्यंत जा ऊन पोहचतो. यांत संशय नाहीं. 1 नाटकाच्या रंगभूमविर पूर्वी कांहीं पातें येऊन बीभत्स, भयानक, आणि करुणा- रसेंकरून श्रोत्यांची आणि प्रेक्षकांची मनें अगदी खिन्न, भयभीत आणि दुःखित करितात आणि मग शेवटी एक दोन पावें रंगभूमीवर येऊन शांतरसाने त्या श्रोमां- चीं व प्रेक्षकांची मनें आनंदोल्लसित करून पूर्वी झालेल्या मनोविकारास विसरवितात. तंद्रत मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दरूप नाटकाचा परिणाम झाला. राज्यकारभाररूप रंगभूमीवर नानाप्रकारचीं बीभत्स आणि भयंकर पावें. येऊन बडोद्याच्या प्रजेस अगदीं भयभीत आणि परकाष्ठेचें दुःखित करून टाकिलें होते, आणि आतां काय होतें कोणजाणे याविषयीं तीस मोठी काळजी उत्पन्न करून ठेविली होती. लार्ड नार्थ बुक रुपी शेक्सपियर या नाटककाराने ह्या नाटका वधान रचना कोणत्या प्र कारची केली आहे, हें दुःखपरिणामक नाटक आहे किंवा सुखपरिणामक नाटक आहे, हे काहीवेळ कोणास कांहीं कळेना. परंतु व्या संशयाची निवृत्ति लवक. रच झाली. थोड्याच वेळाने ह्या रंगभूमीवर जी पातें आळी त्या योगानें हे सुखपरि णामक नाटक आहे असे समजून आले. आणि त्या पात्रांनी आपले कर्म इतके चांगले रितीने केले कीं, श्रोत्यांस आणि प्रेक्षकांस मागें झालेल्या दुःखांचा विसर पडून इतका आल्हाद झाला कीं, त्यसि जसे काय आपण दुःख अनुभवलेंच नव्हते असे बाटळें. अती दुःख झाळें झणजे शेवटीं अत्यंत सुख प्राप्त होते, असे जे जगाच्या र.. हाटीत अनुभव येतात त्यांतीलच हा एक अनुभव आहे. लार्ड नाथ कब्रु यांना तारीख १९ एमिळ सन १८७५ रोजी जाहिरनामा प्रसिद्ध करून जीं अभिवचनें दिली होतीं तीं एका मागून एक पूर्ण केली. त्यांनी राजा सर०टी० माधवराव साहेब के. सी. एस. आय. या राजकार्यधुरंधर पुरुषास श्री महाराज होळकर सरकार यांजपासून मागून घेऊन बडोद्याचे मुख्य प्रधान केले. आणि एत.- O ४२