पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. ( ३२९ ) ली पाहिजे, आणि ती विहीर कशी आहे याविषयी कमिशनरांनी कांही लिहिलें ना- हीं; यामुळे त्यांच्या मताविषयीं आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. ज्या विहिरीचा कांठ इतका अरुंद असेल कीं, तींत उडी टाकण्याच्या इराद्यावांचून तिच्या काठावर को णी उभेच राहू शकणार नाही तर मात्र कमिशनर यांचा अभिप्राय अगदी बरोबर आहे; पण तशा रीतीने त्यांनी कांहीं खुलासा लिहिला नाहीं. पेदूची साक्ष फार महत्वाची असून फिर्यादी यांस मोठी घातक होती; पण युरो- पियन कमिशनरांनी तर तिजकडे अगदी अलक्ष्य केलें. पेडू राजवाड्यांत गेला हो. ता किंवा नव्हता ही गोष्ट अनिश्चित राहते, कारण रावजीच्या ह्मणण्यास दुसरें कां- हीं प्रमाण नाहीं. इतकेंच लिहून कमिशनरांनी या साक्षीची वारासार केली आहे. परंतु त्याच्याविषयी रावजीच्या सांगण्यांत तर फार महत्वाचा मजकूर होता, आणि तो खरा किंवा खोटा पडण्यावर या मुकदम्याची सिद्धि किंवा असिद्धि अवलंबून होतो. रावजीचें झणणें असें आहे कीं, पेडू मजबरोबर राजवाड्यांत आला होता. त्याची आणि महाराजांची भेट झाली. महाराजांनी त्यास कर्नल फेर यांस विषप्रयोग कर. ण्यास सांगून त्याच्या हातांत विषाची पुडी दिली. पेट्र् यापैकी काहींच कबूल करी- त नाहीं. फक्त सालम यानें मला साठ रुपये दिले इतकें मात तो कबूल करितो. हा मनुष्य कर्नल फेर यांचा बटलर परम विश्वासक चाकर. त्यानें कर्नल फेर यांची पंचवीस वर्षे चाकरी केली होती. तो महाराजांनी सांगितल्याबरोबर आपल्या ध न्यास विषप्रयोग करण्यास कबूल झाला असें रावजी सांगतो. रावजी आणि नरसू यांस तर मोठी देणगी देण्याविषयीं महाराजांनीं वचन तरी दिलें होतें असें ह्मणता. त; पण पेडू यास तर तर्से कांहीं शुष्क वचन देखील दिलेले नव्हते. असे असता विषप्रयोग करण्याचे काम त्यानें अंगिकारलें, असें रावजीचें अगदीं लटकें पाडितो. कांहीं लोभ राहिला होता 3 कारण, नुसता सांगणें पेद्रू दाखविल्या- अगदीं संभवत बांचनही तो कर्नल फेर यांस ठार मारण्यास उभा नाहीं. दुसरें तो त्यांचा पंचवीस वर्षांचा परम विश्वासूक चाकर होता, व कर्नल फेर यांस देखील त्याच्या इमानीपणाविषयों कांहीं संशय नव्हता. इंग्लिश न्यायाधीश मूर्तिपुजकाच्या आणि ख्रिस्तधर्मानुयायी लोकांच्या साक्षींत किती भेद मानितात याविषयीं हजारों उदाहरणे आहेत. कांहीं न्यायाधिशांनीं तर असे स्पष्ट बोलून दाखावेलें आहे कीं, एका बा जूस शंभर मूर्तिपूजकांच्या साक्षी आणि एका बाजूस एक ख्रिस्तधर्मानुयायी याची साक्ष असेल तर आझी ख्रिस्तधर्मानुयायी याच्या साक्षीवर भरंवसा ठेवू. पांडू बिन गोविंदा खाडवे यानें सौ० लक्ष्मीबाई साहेब याजबद्दल फिर्याद केली होती, त्या कामांत त्याचे तर्फे दोन त्रिश्चियन यांनी साक्षी दिल्या, त्या सुरतेचे होपसाहेब या. स भरंवसा ठेवण्यास विशेष पात्र वाटल्या. त्याप्रमाणे पाहिले असतां पेद्र हा ख्रि श्चियन असून रावजी हा मूर्तिपूजक असतां पेद्रूच्या साक्षीपेक्षां रावनीची साक्ष त्रिस्त धर्मानुयायी कमिशनरांस ग्राह्य कशी झाली ? पोलिसांनीं पढवून आणिलेला नाही असा काम तो एक पेद्र माल या मुकदम्यांत साक्षीदार होता असे सारजंट बाळंन