पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरिजंट बालंटाईनचें भाषणे. (२८३) आहे; नाहीं. नयज्ञ लोकांस अगदीं मान्य नाहीं. लढाई चालू असतां शत्रूना हेर हाती सांपडली असतां त्यास तर देहांत शासन करण्याचा प्रचार पडून गेला कारण त्याजपासून होणारे अपाय टळण्यास तसे दुसरे चांगले साधन यासाठी चांगला मनुष्य तर हें काम कधीही पत्करीत नाहीं कारण कीं, ते काही तरी विश्वासघात केल्यावांचून करता येत नाहीं आणि त्याब- द्दल शासन पराकाष्ठेचें अपयशस्कर आहे; याकरितां राजाने आपल्या प्रजेस अशा प्रकारचे कृत्य करण्याविषयों इच्छा होईल अशा रीतीनें कधींही मोह घालं नये असा न्याय आहे. आतां आपल्या शत्रूंच्या प्रजेस मोह घालून सांजकडून बातमी मिळवावी किंवा नाही हा एक प्रश्न आहे; परंतु तसा प्रकार व्यवहारांत चालू असल्यामुळे तो तितका नरी धिःकारास्पद नाहीं; अशा रीतीने पाहिले असता कर्नल फेर यांनीं दरचारांतील बातम्या मिळविण्याकरितां लोकांची मनें वळविणे आणि महाराजांनी रे- सिडेंसींत काय चालतें याजबद्दल बातमी मिळविण्याकरितां रेसिडेंसीच्या चाकर लो- कांस मोह घालणें हें पातक तर खरेंच आणि ते ज्यांनी पतकरीलें होतें त्यांच्या मी- चपणा विषयीं तर आपल्यास कांहींच बोलतां येत नाहीं पण रेसिडेंट यांनी दरबा- रांत काय चालले आहे याबद्दल महत्वाच्या बातम्या मिळवाव्या आणि मी त्या बात- म्या मिळविल्या झणून स्पष्ट कबूल करावें, आणि गायकवाडाने रेसिडेंसींत काय चालते याबद्दल काहीं क्षुद्र बातम्मा मिळविल्या असतील त्याबद्दल त्यांजवर आरोप ठेवून न्यायसभेपुढे त्यांची चौकशी करावी हें फारच विलक्षण दिसतें. जे कृत्य यश- स्कर आणि सन्मानास्पद नाहीं ते आपल्या चाकरांकडून घडतें इतकेच नाहीं, पण जरूरीच्या प्रसंगी तें आपण करीतच आलों आहोत व देशी राजांच्या दरबारांतील रेसिडेंटास पैका खर्च करूनही बातम्या मिळविण्याविषयीं हुकूम देत आली आ होत, ही गोष्ट इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यांनी मनांत आणून खरोखर हा आरोप मल्हारराव महाराज यांजवर ठेवतांना लाजावयाचें तरी होतें; ब्रिटिश सरकारच्या हिंदुस्थानांतील राज्यकारभारांत अतिशयत्वेकरून प्रख्यातीस आलेले डंयुक ऑफ वेळींगटन् यांनी तर पेशव्यांच्या दरबारांतील रेसिडेंट कर्नल क्लोज यांस जी पवें लि- हिलीं त्यांत पेशव्याच्या दरबारांतील कारभारी लोकांस पैका देऊन पेशव्याच्या दर. बारांत काय चालतें त्याबदळ बातम्या मिळविण्याविषयों स्पष्ठ हुकूम दिले होते आणि तीं पत्रे प्रसिद्धपणे एका बुकति छापलीं असून त्यांतील उतारे ढिपेंत दिले आ हेत. * त्याप्रमाणे पाहिले असतां मल्हारराव महाराज यांजवर त्याबद्दल आरोप ठेवणे

  • The Duke of Wellington's letter to Lieu. Col. Close, dated 1st August 1803.

“ I most carnestly request you to adopt all means in your power to find out what passes in the Peshwa's Durbar ; and particularly, the nature and objects of his coms munications with Seindia and the Raja of Berar. If representations founded on the treaty will not produce the effect of disclosing what we must know, let other means be adopted ; let expense be incurred to gain the necessary intelligence.” “In answer, I have to obserre that no native ever truststo be a promiset and, as the ३३