पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. 'काम करण्याचे कबूल केले आणि महाराज मग ह्मणाले की, ज्या वस्तुचा उपयोग करावयाचा आहे ती वस्तु येशवंतराव आणि सालम तुझांस देतील; त्यानंतर थोडे दिवसांनी जमादार (नरस) याने मला दोन भुक्या दिल्या आणि ह्मणाला की प्रत्ये- कीचे समान तिन भाग करून तिन दिवस घालावे आणि तितक्या वेळात सर्व संपवावे. महाराजांचे समक्ष येशवंतराव आणि सालम यांनी मला तसेच काळजी पूर्वक सांगितले होते. दोन किंवा तीन दिवस मी त्या मुक्या घातल्या नाहीत कारण अनकूल संधी सांपडली नव्हती. महाराजांशीं विचार होऊन असे ठरले होते कीं, ते विष कर्नल फेर प्रातःकाळी फिरून आल्यावर जे सरबत पितात त्यांत काळवावें; त्याप्रमाणे मी त्या मुक्या जेव्हां त्या खोळींत अथवा आसपास कोणी मनुष्य नव्हता तेव्हां दोन किंवा तीन वेळां सरबतांत काळविल्या " ! दुसऱ्या ठिकाणी तो असे ह्मणतो कीं जमादार यांनी मला जी पुडी दिली होती "तिचे सांगितल्याप्रमाणे लहान विभाग केले होते. आतां कोर्टापुढे जबानी दिली. त्यांत ज्याप्रमाणे त्यास त्या पुड्यांचा उपयोग करण्यास सांगितलें होतें त्याप्रमाणे केल्याच 'तो सांगत नाही म्हणजे त्याचे तीन विभाग केल्याविषयीं सांगत नाहीं व जसे सांगि तळें होतें त्याप्रमाणे सरबतांत कालविल्याविषयोंही सांगत नाहीं आणि त्याच्या पञ्चाम- "ध्ये एक सांपडली तिजविषयोंही कांहीं सांगत नाहीं. परंतु ताजे कांहीं सांगतो तें हैं को मछा त्या मुक्या निरनिराळ्या रंगाच्या अढळल्या आणि माझ्या मनांत असे आले की पांढप्या रंगाची भुकी अतिशय घातक होती, म्हणून मी गुलाबी रंगाच्या भुकीच्या तीन पुड्या केल्या त्यामध्ये पांढऱ्या भुकी पैकी थोडे थोडें घातले आणि बाकीची पांढ प्या मुकीची पुडी माझ्या पत्यांत ठेविली. आतां या दोन गोष्टींपैकी कोणती गोष्ट खरी ? या गोष्टींत स्पष्ट तफावत आहे या पुराव्यावरून मला जे समजते ते हें कीं रावजी यास भुकच्या मिळाल्या तेव्हां त्या मिश्र केल्या होत्या, एक पांढरी आणि एक गुलाबी अशा निरनिराळ्या नव्हत्या. माझ्या विद्वान् मित्रांनी मला सूचना केल्या वरून मुक्या पूर्वीच एकत केल्या होत्या, ही माझी समजूत चुकीची होती. असे मला समजलें; परंतु रावजी सूटरसाहेब यांस स्पष्ट सांगतो कीं मीं त्या मुक्या सांगितल्याप्रमाणे मिश्र केल्या होत्या. आणि कमिशनापुढे त्याचें सां- गणे अगदीच निराळें आहे तर आता ह्या परस्पर दोन गोष्टींची एक वाक्यता क शी करावी ? जेव्हा आपण या प्रश्नाला येऊन पोहोचतों कीं, त्याला जसे सांगितलें होते तसे त्यानें का आचरलें नाहीं ? त्या मुक्यांच्या गुणाविषयीं त्यास काय समज- लें ? कर्नल फेर यांचा प्राणघात करण्याविषयी त्या वस्तू योजल्या असतां जो वस्तू त्यानें अतिशय प्राणघातक मानली होती ती मागें का ठेवली ? ह्या सगळ्या गो- ष्टी नंतरच्या त्या पट्टयाच्या गोष्टीच्या संबंधानें अगदी अगम्य आहेत. मूटर सा- .हेब यांजपुढे जी गोष्ट सांगितली तो जर खरी आहे तर पट्टयाच्या कप्यात पुडी सांपडली त्यांत दोन भुकच्या एकत्र केलेल्या असल्या पाहिजे होत्या आणि नुसता सोमल असू नये. मी खातरजमेने सांगतों की, ह्या गोष्टी मनांत घेऊन विचार