पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २५७ ) अशी बेडी समजूत तशीच हियाविषयींही होती असे आपण गृहीत करूं. पण दा मोदरपंतापासून हिन्याची मुकटी प्राप्त झाल्याविषयी काही पुरावा नाहीं. तो झणतो कीं, नानाजी विठ्ठल याने तीन मासे हिप्याची भुकी दिली; आणि नानाजी विठ्ठल असे ह्मणतो कीं, हिऱ्याची मुकी कशी असते ते मला माहीत नाही. मी तर हिरे आ णून दिले होते. बरे असो. हियाची भुकी करण्याकरितां हिरे मिळविळे होते असे आपण धरून चालू; पण मी कमिशनास असे विचारतों की हिऱ्याची भुकी करण्या- करितां हिरे मिळविण्याच्या संबंधानें जी हकीगत सांगण्यांत आली आहे त्याविषयीं आपल्या विचारास काय येतें? गायकवाड महाराजांस हिरे मिळविण्याकरितां एवढें मोठे संकट तें का पडळें? फिर्यादीतर्फे जे साक्षीदार कोटीपुढे आणले होते त्यांच्याच साक्षीवरून शाबीत झाले आहे कीं, महाराजांजवळ विपूल हिरे होते आणि त्यांपैकी तरवारीच्या मुठीस आणि म्यानास जढण्याचे काम चालले होते. तर त्यांतून हिरे न घेतां इतकी मोठी गुप्त मसलत करण्याची, वह्या फिरविण्याची आणि तर्कटें व कुभांडें रचण्याची गायकवाडांस कां गरज पडली? या सगळ्या कामांत या निलाजऱ्या दा. मोदरपंताच्या साक्षी खेरीज दुसरा काही एक पुरावा नाही. तेव्हा गायकवाडांनी ही गोष्ट नाकबूल केल्या शिवाय दुसरा पुरावा द्यावा तरी कसचा? गायकवाडांस प्रति- बंध केल्यानंतर त्यांचे सर्व कागद जप्त केले असतां जीं पातकें घडलीं म्हणून झणण्यांत आले आहे त्यांत गायकवाड स्वत: लिप्त होते असा पुरावा करण्यास पोलिसांस एकही कागद मिळाला नाहीं. दामोदरपंत जे कांहीं करीत होता याविषयीं महाराजांस माहिती होती असे काहीं सांगण्यांत आले नाही. फक्त एका कागदाविषयों जे कांहीं दामोदरपंत यानें केलें तें महा- राजांस माहीत होते असे झणतात त्याविषयीं मी आपल्यास निवेदन करीन. प्रत्येक कागदाचा मोठ्या तत्परतेने शोध केळा, सर्व कागद चाळून पाहिले व तपासळे; परंतु यांत असा एकही कागद सांपडला नाहीं कीं, दामोदरपंताच्या कृत्याशीं महा- राजांचा काही संबंध होता असे त्यावरून कळून यावें. त्यांत आणखी कांहीं अशा गोष्टी आहेत की, त्यांजकडे आपण फार तत्परतेनें लक्ष दिले पाहिजे; कारण की त्या • गोष्टीवरून असा भक्कम पुरावा मिळून येत आहे कीं, गायकवाडांच्या विरुद्ध उभा केलेला खटळा अगदर्दी बनावट आहे असे दिसून यावें. मी मोठ्या खातरजमेनें आपल्यास जे सांगणार आहे ते काही नुस्तें शब्दपांडित्य नाहीं तर वर सांगितलेल्या कागदांच्या तारखांवर आणि कोणत्या उद्देशानें तीं कृमें केळीं याविषयीं कमिशनच्या निर्णयावर त्याचा अधार आहे. कज्या चालवणारांनीं असे सांगितलें कीं, दामोदर- पंताच्या कृत्याचा ज्या कागदांवरून पुरावा व्हावयाचा होता त्या कागदांवरील कांहीं तारखा व कांहीं नांवें पुसून टाकण्यात आली आहेत. मी तीन कागदांवरील तार- खा पाहिल्या त्या आठवी जून, दुसरी जुलै आणि सहावी सप्तंबर ह्या आहेत. कमि शनच्या चांगळे ध्यानांत आहे कीं, त्यावेळेस कोणतेही एखादें कृत्य घडलें होतें असें कांहीं सांगण्यांत आलें नाहीं. मग त्या कागदांवरील तारखा व नांवें शाई ३०