पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२२) मल्हाररात्र महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. 'णत्याही प्रकारचें विष मिळावेलें नाहीं अथवा मिळविण्याविषयी सांगितलें नाहीं; आ- णि तशा प्रकारचा प्रयत्न करण्याविषयों मी स्वतः किंवा कोणाच्या द्वारे कोणास • सांगितले नाहीं अथवा सांगविले नाहीं; आणि खात्रीपूर्वक सांगतों कीं, अया अमी- ना, रावजी, नरवू, आणि दामोदर त्रित्रक यांनी या मुद्यावर ज्या साक्षी दिल्या आ "हेत त्या अगदी खोच्या आहेत. मी खात्री पूर्वक सांगतो की, मी स्वतः किंवा कोणाच्या द्वारे रोसडेंसीतील नौकर लोकांपैकी कोणासही कर्नल फेर यांजवर हेर पणाचें काम करण्याविषयी किंवा रेसिडेन्सींत काय चालतें त्याबद्दलची माहिती क ●ळविण्याविषयी सांगितले नाहीं अथवा सांगविले नाहीं, आणि तशा कामाकरितां को- 'णास काही पैका दिल्य नाही अथवा देण्याविषयी कोणास हुकूम केला नाही. लग्न 'प्रसंगी अथवा सणावाराच्या निमित्तानें कोणास कांहीं बक्षीस दिले असेल तर त्यावि. श्वयीं कांहीं लणत नाहीं. क्षुल्लक गोष्टीबद्दलची बातमी रेसिडेन्सीकडून दरबा- रांत व दरबारांतून रेसिडेन्सींत पोहोचत असेल परंतु रेसिडेन्सींतील चाकर लोकांबरो- बर ह्याच कारणाकरितां मी बोलचाल केली नाहीं व त्यांजवदल कांहीं पैका दिला नाहीं अथवा देवविला नाही, आणि रेसिडेंन्सींतील गुप्त गोष्टी मला कळाव्या यांजव- द्दल प्रयत्न करण्याविषयी मी कोणास कांहीं सांगितले नाहीं. t या कमिशनासमोर मी निर्भपणें हजर झालों आहे, माझे. परम मित्र नेक नामदार व्हाइसराय साहेब बहादुर यांनी या कमिशनांत जे समासद नेमले आहेत त्यांच्या न्याय बुद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांस मला कांहीं विचारावयाचे अ सेल तर मी त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास खुषी आहे; आणखी मी प्र- तिबापूर्वक सांगतों कीं, माझ्या शत्रूनी माझ्यावर दुष्ट आरोप आणण्याचें कुमांड रचलें आहे पण त्यापासून मी अगदों मुक्त आहे. बचाव. महाराज मल्हारराव बडोद्याचे गायकवाड यांच्या तर्फे कमिशनास उत्तर देण्या- स सार्जंट बालंटैन उभे राहिले व त्यांनीं में भाषण केले त्याचें तात्पर्य येणेप्रमाणे :- महाराज चीफ जस्टिस साहेब, महाराज राजे साहेब व कमिशनचे इतर मेंबरहो. • महाराज गायकवाड मल्हारराव यांजवर जो विनाकारण व क्रूरपणाचा जुलूम झा. ला आहे असे मला वाटतें व जो मी सिद्धहा करून देईन, तो होऊन चुकल्यावर आतां त्यांच्या तर्फे ह्या कमिशनासमोर येण्याची मला संधि आली आहे, व इनसा- फ महाराजांस इतर ठिकाणी मिळला नाहीं तो मी आता आपणांपाशीं मागतों. म- हाराजांवर जे आरोप आणिळे आहेत त्यांस आधार काय आहे हे आतां समजून चुकलें आहे. कोणत्या आघावरून त्यांची मोकळीक नाहीशी केली आह: कोणत्या आधारा-