पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (२१५) सांगू शकत नाही; परंतु यशवंतरावानें तेथे काय केले याजबद्दलचा पुरावा महाराजां चे दामोदरपंताशी झालेल्या भाषणावरून आपल्यास मिळेल. महाराज दामोदरपंता. जवळ काय बोललें तें दामोदरपंत साक्ष देण्यास येईल त्यावेळेसच आपल्यास क ळेल. कर्नल फेर साहेबांचे सरबतांत सोमल सांपडला हे आपल्यास वर सांगितले. च आहे. सोमलाच्या आंगच्या विषारी गुणाविषयीं मी आपल्यास जास्त सांगावे असे नाहीं. हिन्याच्या भुकटी विषयीं मात्र मला आपल्यास असं सांगितले पाहिजे कीं, या देशांतील लोकांच्या समजुतीप्रमाणे एखाद्या मनुष्याचे पोटांत हिन्याची भुकटी गेली तर तो मनुष्य मरतो असे इकडील लोक नेहमीं मानतात. हिऱ्याची भुकटी व सोमल कोठून मिळविलें याचा मी तळाश लाविला आहे. दामोदरपंताजवळ खुद महाराजांनी सोमल मागितला होता अशा विषयीं दामोदर पंताचे साक्षीवरून आप- ली खात्री होईल. दामोदरपंताजवळ महाराजांनी सोमल मागितल्यावर त्याने फौ जदारींतून दोन तोळे सोमल आणविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पाठविण्यास मिस्तर हमजी वाडीया फौजदार ह्यांस लेखी हुकुम दिला व तो घांड्यास औषधाकरितां पाहिजे आहे असें कळावे, तरी त्यानें तो दिला नाही. असे झाल्यावर दामोदर पंतानें सोमल एका बोहऱ्या जवळून विकत आणिला व महाराजांचे हुकुमावरून तो सालमस्वाराचे स्वाधीन केला. हिन्याचे भुकटी विषयीं दामोदर पंत आपल्यास असें सांगेल कीं, ती त्याने हेमचंद फत्तेचंद नांवाचे जवाहिन्याकडून विकत घेतली. व महाराजांचेच हुकुमावरून त्याने ती यशवंतराव जासुदाचे स्वाधिन केली. अशा रीतीने मिळविलेला सोमल व हिन्याची भुकटी यांचें एकत्र मिश्रण करून ते दोन वेळां सालम स्वाराने रावजी हवलदाराचे स्वाधीन केलें. नरसू व रावजी आपल्यास असे सांगतील कीं, ह्या पुड्या त्यांचें जव ळ देण्यास सालम स्वारास खुद्द महाराजांनी आज्ञा केलेली होती. मिश्रणाची पहि ली पुड सालम स्वारानें नरस जमादारास दिली व त्यानें ती रावजी हवलदाराचें स्वाधीन केली व ती पुडी तारीख ७ नवंबर रोजी कर्नल फेर सा० चे सरबतांत घातली असावी असें मी आपल्यास दाखवूं शकेन. त्या दिवशी त्या पुडी पासून साहेबांस कांही अपकार झाला नाहीं. व सालम आणि रावजी महाराजांस भेटले तेव्हां महाराजांनी त्या दोघांसही पुष्कळ दोष दिला. व विष असावे तितकें ज- लाल नाहीं असे ते दोघे बोलले. त्याच प्रसंगी दुसरी पुडी पाठवून देईन असें म हाराजांनीं सागितलें व ही दुसरी पुडी वर सांगितल्या प्रमाणें परंपरेनें रावजीचे हातीं आली. अशा रीतीने आपल्या हाती आलेल्या पुड्यांपैकी काही उपयोगीं लाविल्या, व कांहीं माझेंच जवळ शिलक राहिल्या असें रावजी ह्मणतों; व त्यांचे जवळ शिळक राहिलेल्या पुड्यांपैकी एक पुडी सांपडली आहे. डाक्टर सविर्ड साहेबांनीं गलासांत शेष राहिलेल्या सरबताची परिक्षा केल्यानंतर रावजीस घहिमावरून पकडलें व त्याचे जवळून त्याचा पट्टा हिसकावून घेतला. ह्या पञ्चाचे एका कप्यात कागदांत गुंडाळ. लेली अशी पुडी सांपडली व ह्या पुडीत डाक्तर ये साहेबांचे अभिप्राया प्रमाणे