पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्याबद्दल राष्ट्रास दंड करणे न्याय नाही असे फार उत्तम रीतीने प्रतिपादन केल आहे तें असें :- इंग्रज सरकारांशी सख्य संबंध असणारे नेटीव संस्थानचा प्रमाणीकपणा व गादीवर असणाराची जातीची सदवर्तणूक, ह्या दोन्ही गोष्ठी निरनिराळ्या मामणे हें न्यायास अनुसरून आहे; गादोवर बसणारे एका मागून एक येतात व जातात तरी सं- स्थान कायमच राहतं. जावत्काळपर्यंत नेटीवसंस्थानांतील प्रजेकडे इंग्रजसरकारशी विरोध केल्याचा दोष येणार नाही तोपर्यंत गादीवर असणाराच्या गुन्ह्याबद्दल किंवा दु. गुणाबद्दल प्रजेस शिक्षा करणे हैं यथान्याय होणार नाहीं. दौलतीवर राजाची खाजग हक्कानें मालकी नाहीं. राजा व राजमंडळ [म्हणजे राजाच्या पूर्वजांचरोबर ज्यांच्या पूर्वजा- नी लढाया केल्या व आपले रक्त वेंचलें ते व मुलकी व लष्करी मजा ] ह्यांचा दौल. तीवर सारखा हक्क आहे. शिवाय माजी रेसिडेंटाची वर्तणूक अशी होती की, त्या वर्तणुकीमुळे त्यांची व दरबाराची हळूहळू गैरसमजूत होत गेली. बडोद्याचे कामांत हात घालण्याची जरूर नसता त्यांनी कामांत हात घातल्यामुळे तंटा जास्त वाढला; कर्नल फेयरच्या जबरीच्या सल्यास अगर कांही अंशी हुकुमास अमान्य करणें ह्मणजे इंग्रज सरकारांशी विरोध करणं नव्हे. कारण बडोद्य चा राजा अगर प्रजा ह्यांचा कधीं- हो इंग्रज सरकारांशी वांकडे वागण्याचा विचार नव्हता व ह्या ह्मणण्यास राजांस प्रतिबंध केला त्यावेळी त्यांनी काही हरकत केली नाहीं ह्या गोष्टींने बळकटी येते ह्या सर्व कार- णांवरून बडोद्याचें राज्य खालसा न करण्याविषयों ठराव झाला तो केवळ न्यायास अनुसरून झाला आहे. सातव्या कलमांतीलही मजकूर तसाच मनोवेधक असून त्यांत बलिष्ट राजानें the British Government, and their quiet submission on the occasion of the arrest and their prince confirms this view. On all these accounts Your Memorialists submit that the resolution not to annex the Baroda territory is dictated by the highest sense of justice. 7. It is also consonant with the most benignant mercy, the highest privilege of sovereign power. British authority is now so strongly rooted in India that it is its august privilege to be merciful in all its dealings with weakly conditionedNative States. The disparity between the strength and civilization of the paramount power and its tributary states is so great that if the paramount power were rigidly to enforce all that it expects from Native States, these latter would never be able to hold their own grounds and meet these requirements. A merciful forbearsnee towards the short comings of these States is therefore a duty which the imperial Government in conse- quence of its strength owes to the backward and comparatively weak Native States. In the case of Baroda especially, the traditions of this state have been those of uni- form and uninterupted friendship during the last hundred years, ever since British connection with western India began His Highness Malharrao referred to this cir. cumstance when he protested his innocence of the charge brought against him and exclaimed that no descendant of Govindrao Gaikwar would disgrace his blood by complicity in an attempt to poison the Resident. Such an appeal from & prince like Mulharrao deserves hearing, His Highness Malharrao has so many and so nnseru. pulous enemies, and the charge brought against him is also attended with so many apparently suspicious circumstances, that a merciful determination to hold him inno- cent till he is shown to be guilty, and not to involve his innocent subjects in his personal ruin, is a duty obligatory upon the paramount power, the recognition of which