पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास राज्यरीतीला अनुरूप असल्यामुळे त्यापासून मोठा टिकाऊ असा हिंदुस्थान देशाला एक फायदा झाला आहे. पुण्यातील प्रमुख मंडळींनीं तारीख १७ जानेवारी रोजी एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यांत तारीख १८ रोजी मल्हारराव महाराज यांच्या संबंधाने विचार करण्या करितां एक सभा भरविण्याचा विचार केला आहे, यासाठी सर्व लोकांनी सभेस यावें अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे तारीख १८ रोजी सदाशीवपेठेतील रा० रा० नानासाहेब फडतरे या. च्या वाड्यांत पुण्यांतील लोकांचा मोठा समुदाय एकल झाला होता. दुपारच्या ती- न वाजल्यापासून मंडळींचे थवेच्याथवे यंऊं लागले होते. चार वाजण्याच्या सुमारा. स तीन हजार मंडळी वाड्यांत एकत्र झाली होती. एकत्र झालेल्या मंडळींत हिंदु, मुसलमान, आणि पारशी, वगैरे जातींतील सरदार, संभावितगृहस्थ, शेटसावकार, व्यापारी, आदिकरून सर्व धंद्यांचे लोक होते. या सभेचें अध्यक्ष मेहेरबान अल्ली मरदाखान हे होते. या सभेत जे कांहीं ठराव झाले, त्यांत विशेष महत्वाचा ठराव झाला कीं, मल्हा. रराव महाराज यांजवरील आरोपाची चौकशी करण्यासाठी गवरनर जनरल यांनी ए. क श्रेष्ठ लोकांचें कमिशन नेमण्याविषयीं ठराव केला आहे, त्या कमिशनांत सर्व लोक युरोपियन न नेमतां कांहीं मोठ्या योग्यतेचे देशी लोक नेमावें असा एक अर्ज पाठवावा. या ठरावाप्रमाणे एक अर्ज गवरनर जनरल यांजकडे पाठविण्यांत आला. तो फार महत्वाचा समजून त्याचा भावार्थ येथें लिहून इंग्रजी अर्ज साद्यंत टिपेंत दिला आहे, त्यांतील तात्पर्यः - दुसरे कलमांत बडोद्याच्या राज्याविषयी आपणांस इतकी कळकळ कां, त्याची, To, HIS EXCELLENCY THE RIGHT HONOURABLE, LORD NORTHBROOK C.M.S.I., VICEROY, AND GOVERNOR GENERAL OF INDIA. The Humble Memorial of the undersigned inhabitants of Poona, MosT HUMBLY SHOWETH, 1. That your Memorialists have watched with deep concern the series of events which have of late transpired in Borada and which have ended in the sad catastrophe of the temporary suspension of His Highness Malharraw, from the exercise of power and his forthcoming trial before the High Commission Court on the serious charge of abetting an attempt to poison the British Resident at his Court. 2. Your Memorialists as the inhabitants of the late capital of the Peishwas are bound by diverse ties of interests and relationship with the outlying conquests of the once great Maratha confederacy, represented by the States of Baroda, Indore, Gwalior &c. They feel legitimate interest in the progress and well-being of these states