पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारमारी मंडळीमध्यें फेरबदल. (२३) शिंदे यांचे शत्रु असल्यामुळे त्या चौघांचे पूर्ण सख्य जमले होतें, आणि सालमन साहेब यांच्या शिफारशानेच जें काम ज्यास हवे होते ते त्यास महाराजांस द्यावे लागले. सालमन साहेब हे रेसिडेंट बार साहेब यांचे नांवई यामुळे त्यांची शिफारस महाराजांच्यानें अमान्य करवली नाहीं.