पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१३७) आहेत त्यांचा भंग न होऊं देणें हैं महाराणी सरकार आपले कर्तव्यकर्म समज. तात. व जेव्हा जेव्हा आपल्या हक्कांचा भंग होईल तेव्हां तेव्हां त्याजबद्दल वरिष्ट सरकारची कानउघडणी करण्याचा हक्क स्थानिक सरकारास आहे. हे सर्व खरें; परंतु राष्ट्राच्या हिताकडे योग्य लक्ष पोहोचवून ह्या हक्काचा स्थानिक सरकारांनी उप- योग करावा. आपले कायदेशीर हक्क कायम राखण्याच्या बाबतीत तत्परता दा- खवितांना त्यांनी वरिष्ठाच्या हुकुमाखालीं वागणाऱ्या मनुष्यास अयोग्य असें वर्तन केले असतां त्याजबद्दल कधींही क्षमा व्हावयाची नाहीं; वरिष्ठ सरकारच्या एकाद्या कृत्यास आपल्या हक्काचा अभिमान धरून कधीं ही व्यत्यय आणूं नये. जेव्हां जे- व्हां ह्मणून गव्हरनर जनरल यांस असे वाटेल की, एकाद्या विवक्षित प्रकरणांत आपण स्वतः हात घालणें जरूर आहे तेव्हां तेव्हां त्यांच्या हुकुनाप्रमाणे वागणे एवढेच का य तें स्थानिक सरकारांचे कर्तव्यकर्म आहे असें नाहीं, तर त्यांनी त्यांचे इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरता जणु काहीं सदहू हेतु आपलेच आहेत असे समजून मोक- ळ्या मनानें त्यांचें साह्य केले पाहिजे.

  • स्टेट सेक्रेटरी साहेबांच्या पत्राच्या शेवटील कलमांत कर्नल फेर ह्यांस बढो-

द्याच्या रेसिडेंटचे जागेवरून न काढावे ह्मणून मुंबई सरकाराने जीं कारणे दाखवि- लीं होतीं त्यांजबद्दल हिंदुस्थान सरकाराने में समर्पक उत्तर दिले होते व जे आह्नीं दुसरे ठिकाणीं समग्र दिलें आहे ते यथार्थ होते असा स्टेट सेक्रेटरी साहेबांनी आ. पला अभिप्राय दिला आहे. ते आणखी असे ह्मणतात कीं, ह्या जगांतील निरनि राळ्या देशांच्या सरकारांच्या पदरीं असलेल्या कामदारांच्या व्यक्तिमात्रांच्या हिताक- to remonstrate against any supposed infraction of their rights, though it is a privi lege of which those Governments will, if they have the interests of the public service at heart, make use with due reserve. But the feelings which actuate their remon- strances must not influence their administrative proceedings. Zeal for local rights will not excuse them in any act or any omission unbefitting a subordinate acting under the command of a superior. They cannot permitted, in the process of their self-defence, to hamper the working of State policy. When the Governor-General has decided that a matter is sufficiently serious to demand his interposition, the duty of the inferior Governments is not only to obey his formal orders, but to second his policy as cordially as if it were their own." (Blue Book No. 4 Page 108.)

  • “ Your Excellency has adverted to the reasons put forward by the Govern-

ment of Bombay in their letter of the 14th of December for objecting to the removal of Colonel Phayre. You notice, in terms of just reprobation, the doctrine that a Resident, after his disqualification for his post had been recognized, was to remain entrusted with duties of great importance and singular delicacy, because "no other appointment of equal value was at the disposal of the Government." You could have spoken in no other manner of the language that was then before you. Later explanations given by the Government of Bombay in their letter of the 15th of February indicate that the earlier letter did not adequately represent their real opi- nion. Individual interests are probably as highly considered in the Indian service as in any service in the world. But no Government can allow such interests to de'ay, even for a brief period, the removal of an officer charged with momentous duties and proved to be unequal to their performance. I conclude, from the language and action of the Government of Bombay, that they did not discern, in its true light, the gravity of the circumstances with which they had to deal." ( Blue Book No. 4, 1age 108.) १५