पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. होते असे सिद्ध झाले होते. सबब अशा प्रकरणांत मुंबई सरकाराने आपण हिं दुस्थान सरकारचे केवळ एजंट आहोत असे समजूनच वागावयाला पाहिजे होते.

  • आठवे कलमांत असे लिहिले आहे की, झालेला पत्रव्यवहार आपल्याकडे स

न पाठविल्याबद्दल मुंबई सरकार असा खुलासा सांगतात कीं, रेसिडेंट यांची न मणूक करण्याचा अधिकार कायद्याप्रमाणे आमचा आहे. कर्नल फेर यांस रेसिडे- न्सीच्या हुद्यावर राहू द्यावें किंवा नाहीं याविषयीं निर्णय करणें हें काम ही आमचें आहे. कारण त्याबद्दल हिंदुस्थान सरकारांनी मौन धारण केले होते. कर्नल फेर यांस नुकसानबिद्दल मोबदला न देता, त्यांस हुद्यावरून काढून टाकणे हा त्यांच्या संबंधाने अन्याय असून, गायकवाडाबरोबर ज्या रीतीने वागले पाहिजे त्या रीती- ला तसे करणे शोभत नाहीं, आणि कर्नल फेर यांस बडोद्यास परत जाऊ दिलें, तेव्हा आह्मांस असे वाटले नाहीं कीं, त्याबद्दल लागलींच हिंदुस्थान सरकारास क ळविण्याची कांहीं आवश्यकता होती. कारण त्यांस सक्त ताकीद केली होती की, ते आतां हुकूमाचा अतिक्रम करणार नाहींत. + मुंबई सरकारच्या ह्या लिहिण्यावरून असे दिसतें कीं, ह्या प्रकरणाचा निर्णय करतांना त्यांनी आपल्या हक्काच्या संबंधानें विशेष तत्परता दाखविली. परंतु हक्का- च्या संबंधाचा विचार गौण होता; प्रस्तुत प्रकरणासारख्या महत्वाच्या प्रकरणांत अशा गौण विचारास मुंबई सरकारांनी विशेष प्राधान्य दिलें ह्याजबद्दल महाराणी सरकारास फार वाईट वाटतें. + निरनिराळ्या इलाख्यांतील स्थानिक सरकारास कायद्याने जे हक्क मात्प झाले

  • “ Her Majesty's Government are of opinion that in withholding from you

this information the Government of Bombay acted under a misconception of their duty. In a matter which was obviously of the utmost gravity, and which the Gover- nor General had stamped with that character by his formal interposition, the Go- vernment of Bombay were bound to act as the simple agent of the Government of India." (Blue Book No. 4 Page 107.) ↑ “ In the 13th paragraph of their letter of the 14th of December, the Govern ment of Bombay give the only explanation they have offered for omitting to report the correspondence :-- “ The appointment of Resident at Baroda belongs by law to this Government. The retention of it by Colonel Phayre was a matter for them to decide, on which the Government of India had maintained silence. This Government felt strongly both the impolicy as regards the Gaekwar, and the injustice as regarded Colonel Phayre, of summarily removing him from his office without compensation. And having permitted him to return to Baroda, it did not occur to them that it was necessary to report immediately to the Government of India the very stringent instructions he had received, and which, it was hoped, he could no longer misapprehend." These words seem to imply that a zeal for the prerogatives of the Presidency of Bombay had a material share in determining the action of that Government I have to express the regret of Her Majesty's Government that, in a matter so grave, the Governor and Council of Bombay should have allowed their minds to be swayed by motives of a secondary character." (Blue Book No, 4 Page 107.) † “ It is the duty of Her Majesty's Government to uphold the minor Presi- dencies in the position assigned to them by law. Their Governments are entitled