पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तुझीं आपणास दिवाणाचे वैरी करून घेतले आणि तुमच्या आणि दिवाणाच्या वि- चारें जीं कामें व्हावयाची त्यांस विघ्न आणिळेत. सहाव्या कळमात असे लिहिले आहे कीं, गायकवाड यांस सत्तापूर्वक सला दे- ण्याबद्दल तुह्लास हुकूम दिला आहे त्या सल्यामधील आणि गायकवाडांनीं तुमची सला विचारिली असता मित्राचारानें तुझांस त्यांस सला द्यावयाची यांजमधील भेद सरकारचे ध्यानांत आहे. आणि दादाभाई यांस दिवाणगिरीवर ठेवावे किंवा नाहीं याबद्दल गायकवाडांनीं तुमची सला विचारिली ही गोष्ट ही सरकारच्या लक्षांत आ- हे. परंतु सरकारच्या हुकुमास विरोध येईल अशा रीतीनें मित्राचाराची सला दे- •ण्यास तुझास अधिकार नाहीं. गायकवाडानीं पाहिजे त्यास दिवाण नेमावें असा सरकारचा ठराव असतां दादाभाईच्या दिवाणागिरीविषयीं तुझीं हरकत घेतली हें तु- मर्चे कृत्य अविचाराचे आहे. आणखी तुमच्या तारीख १३ आगष्टच्या पत्रातील चौथ्या पारिग्राफावरून असे दिसतें कीं, तुझी रावसाहेब बापुभाई दयाशंकर आणि गोविंदराव मामा यांजवळ " दादाभाईच्या दिवाणागिरीमध्यें महाराज जी गोष्ट क रू पहात आहेत हीच जर सुधारणूक असेल तर तिचा एकच परिणाम होईल आणि तोही फार थोड्या काळांत होईल " असे बोलला हें तुमचें कृत्य तसेंच सदोष आहे. आठवे कलमांत कर्नल फेर यांस असें फर्माविलें होतें कीं, तुम्हीं गायकवाडा स असे कळवावें कीं दादाभाईच्या लायकीविषयीं सरकार कांहीं एक अभिप्राय देत नाहीं; पण त्यांस जर तुम्ही दिवाण नेमीत असाल तर त्यांत त्यांची कांहीं हरकत. करण्याची इच्छा नाही, याप्रमाणे कळवून शिरस्त्याप्रमाणे दिवाणास तुम्हीं लष्करी मान द्यावा, व प्रत्येक कामांत गरज लागेल तेव्हा त्यांस मदत द्यावी व त्याबद्दल. गायकवाडास कळवावें. मुंबई सरकारांनी कर्नल फेर यांस टपका देऊन दादाभाईच्या संबंधाचें त्यांचें • वर्तन नापसंत केले असता देखील त्यांस आपण अन्यथा वर्तन केले असे वाटले. नाहीं. त्यांनी मुंबई सरकारास तारीख २८ आगष्ट सन १८७४ रोजी पल* लि. हळे त्यांत दादाभाईच्या दिवाणगिरीस आपण हरकत घेतली हे अगदीं वाजवी के ले असे प्रतिपादन करण्याचा यत्न केला. त्यांचे ह्मणणें असें होतें कीं, गवरनर जनरल यांनीं तारीख २५ जुलईच्या ख- लियांत महाराजांस गरज लागेल तेव्हा त्यांनीं रोसडेंट यांची सळा घ्यावी अशी सूचना केली असून त्यांच्या नंबर १९८६ च्या पत्रांतील सातव्या कलमांत रेसिडेंट यांस असा हुकूम दिला आहे कीं, राज्यकारभारसंबंधी कोणत्याही प्रकरणांत गाय- कवाडांनी त्यांस सला विचारिली असता त्यांनी द्यावी. त्याप्रमाणे मला दादाभाईबद्दल महाराजांनी विचारिलें आणि मला जें योग्य दि ब्ल्यू बुक नंबर ४ पान ३६-३७ पहा.