पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)
मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास.

 योग्य वाटेल तसा बंदोबस्त करून त्यांस यांच्या हुद्यांवरून काढून,
 त्यांच्या जागेवर त्यांच्यापेक्षां जास्त लायक मनुष्यें नेमावी, हे चांगले आहे.
 याप्रमाणे सर रिचर्ड मीडच्या कमिशनाची साद्यंत हकीकत आहे. या कमिशना- पुढें जें काम चाललें त्या संबंधानें, व इतर विषयांच्या संबंधाने ठिकठिकाणी माहि- ती देऊन व महत्वाच्या विषयांवर यथामतीनें टीका करून हें प्रकरण येथें संपविले आहे.