पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आह्मी मागे सांगितलेच आहे कीं इंग्लिश सरकाराने इंग्लंडची राजनीति येथे सुरू केली झणजे देशी राज्ये आपल्या आपण तो कित्ता उचलतील. यावरून कधींना कधीं तरी देशी राज्यांस आम्झीं केलेल्या सुचनेप्रमाणे आपल्या राजव्यव स्थेत फेरफार करण्याचा प्रसंग येणारच आहे. मग तो फेरफार त्यांनी स्वतां होऊन केल्यानें जें त्यांस महत यश प्राप्त होणार आहे तें त्यानीं कां घालवावें ? हिंदुस्थानांतील मावी राज्यरचना कोणया रूपावर येणार याबद्दल इंग्लंडांत राज- नीतिविशारद मोठमोठ्या गृहस्थांमध्ये आतांपासूनच कशा चर्चा चालल्या आहेत त्या आह्मी राजे लोकांस कळविल्या असतां या स्थळी अनुरूप होतील. पार्लमेंटांतील एक विख्यात सभासद ब्राईट साहेब यांनी एके प्रसंगी भाषण करितांना असें सांगितलें आहे, की आपल्या स्वार्थासाठींच हिंदुस्थानची राज्यव्य- वस्था चांगल्या रीतीने चालवावी येवढेच आपले कर्तव्यकर्म आहे असें नाहीं, तर स्वराज्य त्यांच्या स्वाधीन झाल्यावर (हा प्रसंग कधीना कधीं तरी येणारच आह) ज्या स्वतःच्या पद्धतीनें तेथील लोक आपला आपण अगोदरच पाया घाटन ठेवावा. ग कधींना कधीं यावयाचाच आहे, त्या भी मुत्सद्दी असें कधीं हो झणणार नाहीं व त्या आपल्या धार्मिक कर्तव्याचेंच महत्व व गौरव त्यांच्या मनांत वागतें असें कधीं हो समजणार नाहा. असे केल्यानें हिंदुस्थान काबिज करतेवेळी जे आपल्यास कित्येक वेळां नीतिविरूद्ध वर्तन करावे लागले, व त्याबद्दल व आपल्या लोकांकडून न कळत ज्या आजपर्यंत चुका घडल्या आहेत, त्यांबदल एक प्रायश्चित्तच घेतल्यासारखे होईल.* राज्यकारभार चालवितील त्या पद्धतीचा याप्रमाणे दूरवर नजर पोहोचवून जो प्रसं- प्रसंगाची जो तयारी करून ठेवीत नाहीं, त्यास ब्राईट साहेब यांनी हा उपदेश आपणांसच केला आहे असें आमच्या देशांती- ळ राजांनीं गृहीत करून तदनुरूप वागणूक केली असतां त्यांच्या माग्यास कांहींच उणीव राहणार नाहीं. आणि यापेक्षां मनोवेधक उपदेश करण्याची आह्मांमध्ये शक्ति नहीं णून हे सर्व प्रकरण येथेंच संपवितों. मुंबई सरकारचे दुसरे मंत्री राजर्स साहेब यांनी टकर साहेब यांचे मिनिटावर हवाळा दिला आहे. आपण गायकवाडाचे राज्यांतील व बाहेरील शत्रूंपासून त्यांचे संरक्षण करतों, आणि त्यांच्या प्रजेच्या हातांत जुलमापासून मुक्त होण्याची सत्ता

  • “ I believe that it is our duty not only to govern India for our own sakes and to satisfy our own conscience, but so to arrange its government and so to administer it that we should look forward to the time-which may be distant, but may not be so remote-when India will have to take up her own Government, and administer it in her own fashion. I say he is no statesman, he is no man actuated with a high moral sense with regard to our great and terrible moral responsibility, who is not willing thus to look ahead, and thus to prepare for circumstances which may come sooner than we think, and sooner than any of us hope for, but which must come at some not very distant date. By doing this, I think we should be endeavouring to make amends for the original crime, upon which much of our power in India is founded, and for the many mistakes which have been made by men whose intentions have been good." (Public Addresses by John Bright Page 443 Chapter XXVIII.)