पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. हातांत आहे असें व्यक्त होते. राजांची राज्ये बेलाशक धुळीस लॉर्ड दलहौसी आणि लॉर्ड क्यानिंग यांच्या कारकीर्दी उदाहरणास घेऊन वि- चार केला झणजे हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारच्या राज्याची सत्ता एकाच्याच लार्ड दलहौसी यांनी न्यायान्याय न पाहतां देशी मिळविली आणि त्यांच्या मिळकती लुटून नेल्या. नागपूरच्या राजाची मिळकत लिलांवाने विकली त्याची यादी लार्ड दलहौसी यांची कारकीर्द एडविन आरनोल्ड साहेब यांनी लिहिली आहे तीत दिली आहे तीवरून त्यांची कारकीर्द किती जुलमी होती हैं समजतें. ही यादी खाली लिहिल्याप्रमाणें आहे:. संख्या. जात. किंमत. रुपये. आणे. ४७ बल ३४३ ० १५३ बैल १६७५ ८ ५४ घोडे, तट्टे, बैल १३९८ ४ ५० घोडे आणि तट्टे ६४२ ४ ५० उंट १३६२ ० ५० " १७७६ ० हत्ती हवद्यासुद्धा ८४३ ४९ तट्टे ६७८ ० हत्ती १२५५ 77 १२९० ० घोडे व तट्टे ८०९ ० हत्ती ७८५ ० 29 २९५ ० ४ ९ ४६ ४ ३ 'नागपूरच्या प्रजेस या लिलांवाच्या प्रसंगी काय वाटले असेल व त्यांच्या मनाला किती दुःख झालें असेल याची तर आपल्यास कल्पना देखील करवत नाहीं. मल्हा- रराव महाराज यांच्या छांदिष्टपणांत आणि लार्ड दलहौसी यांच्या विशृंखलपणांत भेद तो कोणता ? इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज याचे कारकीर्दीत कंपनीला जी * स- नद करून दिली तींत असे लिहिलें होतें कीं हिंदू व मुसलमान यांचीं धर्मशास्त्रे

"And in order that regard should be had to the civil and religious usages of the said natives, be it enacted that the rights and authorities of fathers of families and masters of families according as the same might have been exercised by the gentry (i. c. Hindoo or Mehomedan law) shall be preserved to them respectively_within their said families-Nor shall any acts done in consequence of the rule and law of caste respecting the members of the said families only be held and adjudged a crime, although the same may not be held justifiable by the laws of England." (Lord Dalhousie's Administration of British India Volume 2 Page 125),