पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. आणि कर्नल फेर याणी तर बेलाशक वर लिहिल्याप्रमाणे लिहिले आहे. * ( १६७ ) दत्तक मंजूर केल्याबद्दल खंडेराव महाराज याणी पांच लक्ष रुपये नजराणा घेतला याबद्दल कर्नल फेर यांचा अभिप्राय तर फारच विलक्षण आहे. ते ह्मणतात नजराणा घेण्याची चाल आहे असें निमित्त करून अतिशय मोठ्या रकमेचा बलात्कारपूर्वक अपहार केला आहे, आणि याचप्रमाणे दत्तकाबद्दल गोपाळराव मैराळ यांजपासूनही दहा लक्ष रुपये दंड घेतला. दत्तक घेणे हा कायदेशीर हक्क आहे. हिंदु शास्त्रांत सांगितलेल्या अनुशासनाप्रमाणे दत्तक घेतां महाराजांच्या अनुमतीची कांहीं गरज नाहीं. + दत्तक घेण्याचा हक्क हिंदु शास्त्राप्रमाणे सर्वांस आहे यांत कर्नल फेर याणी कांही विशेष सांगितले आहे असें नाहीं, परंतु तसे करण्यास राजाची मंजुरी ती कशास पाहिजे. असें जें त्यांचे एकंदर म्हणणें आहे, या त्यांच्या गैर समजुतीबद्दल व गैर माहितीबद्दल फार वाईट वाटतें. बडोद्यासारख्या दरबारच्या रेसिडेंटास दत्तक घेतां राजाच्या संमत्तीचें प्रयोजन काय याविषयी अज्ञान असणे ही गोष्ट खरोखर मोठी लाजिरवाणी आहे. MILA सर जान मालकम याणी बडोद्याचे दिवाण विठ्ठलराव देवाजी याचा दत्तक सयाजी- राव महाराज यांची संमत्ति नसतां कबूल केला आणि त्यांच्या नेमणुकीबद्दल इंग्रज सरकारच्या नांवें जामिनकी केली या अन्यायाबद्दल लार्ड क्र या राजनीतिविशारद सत्पुरुषानें एक मिनिट लिहिले आहे त्यांत नजराण्याविषयीं कलम आहे. लार्ड साहेब म्हणतात—सांप्रदायाप्रमाणे नजराणा घेतल्यावाचून त्या दत्तविधानाला सर जान मालकम याणी कां जामिनकी दिली हे मला समजत नाहीं. आनरेबल कोर्टाकडे अशा प्रकारचीं प्रकरणेंचीं प्रकरर्णे गेली आहेत आणि अधिकारावर स्थापना करितांना नजराणा घेणे ही एक उत्पन्नाची बाबत आहे अशाविषयीं पक्ष स्वीकारण्यांत आला आहे. मग अशा प्रकार- च्या मुकदम्यांत जर आपण नजराणा घेण्याची इच्छा करीत आहोत तर गायकवाडास त्याच हक्काबद्दल आपण कां बुडवावे ? विठ्ठलराव देवाजी आपल्या राजाच्या परम कृपत असता आणि त्याणें दत्तक घेण्याची राजाजवळ परवानगी मागितली असती तर त्याने तीन किंवा चार लक्ष रुपये नजराणा देऊन महाराजांची मंजुरी मिळविली असती. मी जेव्हां बडोद्यास होतो तेव्हां गायकवाडाच्या एका वंशपरंपरेच्या दिवाणाच्या दत्तकपुत्रास मी पाहिलें. मला असे कळविण्यांत आले की, महाराजांची संमात मिळविण्याकरितां दोन In order to secure her signature on this bond the petitioner's mother was kept in confinement in her own house for one month, three of her confidential clerks were imprisoned, and no one was allowed to have access to her until she had complied with the Darbar's wishes and had signed the bond, which was the signal for commenc- ing the plunder, (Baroda Blue Book No. I. Page 289.) The Resident respectfully submits that the petitioner's contention is just. He has reason to know that the case of the present petitioner is not an isolated case of extortion practised on a gigantic scale under colour of existing custom. The represen- tative of the late Gopalrao Mairal has been similarly mulcted of the sum of 10 lacs or 1,00,0001. although the right of adoption is a legal right, dependent not on the will of the Maharaja but on the recognised precepts of Hindu law. (Baroda Blue Book No- I. Page 289. )