पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १५० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- जो तो आज देखील असे म्हणण्यास तयार आहे की, मल्हारराव महाराज कर्नल फेर यांच्या तंत्राने वागले नाहींत यामुळे त्यांच्या राज्याचा असा परिणाम झाला, पण त्यांच्या सल्याप्रमाणे वागणे किती प्रकरणांत आपल्यास दिसून येत आहे. करण्यास उभा राहिला की, कर्नल फेर किती कां खोटी असेना. अशक्य होते हैं कमिशनापुढील प्रत्येक मल्हारराव महाराज यांजवर कोणी फिर्याद यानी दिला त्यास टेका. मग त्याची फिर्याद ब्रिटिश सरकारचा रेसिडेंट या ठाकूर लोकांस इतर संस्थानिकांप्रमाणे स्वतंत्र संस्थानिक बनविण्यास सिद्ध झाल्यावर ते गायकवाड सरकारावर पाहिजे ते दावे आणण्यास कां बरें मागें सरतील ? आणि कमिशनच्या तंबूपुढे फिर्यादी लोकांचे जमाव जमण्यास हरकत ती कशाने पडणार ? हे ठाकूर लोक दंगा करण्यास प्रवृत्त झाले असते तर त्यापासून अमदाबाद जि- ल्ह्याची आणि त्याच्या आसपास संस्थानिकांचे मुलूख आहेत त्यांची नासाडी झाली असती काय, याविषयी विचार करितां कर्नल फेर यांचे भविष्य कथन पराकाष्ठेच्या अतिशयोक्तीने भरलेले होते असें दिसतें. हे ठाकूर लोक कांही मोठे संस्थानिक नाहींत ; ते फक्त एक एक गांवचे जमीदार असून त्यांच्यासारखे विजापूर परगण्यांत आणखी सत्रा ठाकूर आहेत, व त्यानी गायकवाड सरकारानी मागितलेला गादी नजराणा बिनदीकत दिला होता. फक्त या ठाकूर लोकांनी मात्र पराकाष्ठेचा हट्ट धरला होता. या ठाकूर लोकांचे सर्वां मिळून एकंदर उत्पन्न सोळा सत्रा हजारपिक्षां ज्यास्त नाहीं, आणि एकंदर लोकवस्ती ५५०० मनुष्यांहून ज्यास्त नाहीं. अशी त्या ठाकूर लोकांची स्थिति असून ते बंड करण्यास प्रवृत्त झाले असते तर तें मोडून टाकण्यासाठी पलटणी- ची एक कंपनी देखील बस झाली असती, पण कर्नल फेर यांस असें वाटलें होतें कीं, त्यांच्या बंडापासून सर्व गुजराथ देशांत अनर्थापात होणार होता. त्यांस जे वाटले होतें तें खरें नव्हतें असें म्हणण्याचा आपणास अधिकार नाहीं; कारण की, त्यानी लष्करी लोकांची सरदारी पुष्कळ वर्षे केली होती. त्यांस कोणत्या बंडापासून काय परिणाम व्हावयाचा, त्या बंडाचे सामर्थ्य किती आणि तें मोडून टाकण्याकरितां किती बळ खर्च केले पाहिजे हें जसें कळत होते तसे आपणास कळत नाहीं. कांच्या बंडापासून अमदाबाद जिल्ह्याची व त्याच्या आसपासच्या मुलुखाची राखरांगोळी. होणार होती, आणि पूर्वी त्याचा प्रतिकार जसा काय करतांच येत नव्हतां अशा अर्थाच्या त्यांच्या लेखावर आपण लिहावें तरी काय ! सबब त्या संबंधाने त्यांच्या लेखावर कांहीं टीका न करितां त्यानीं केलेलें भविष्य खरें मानावें हेंच बरें, आणि ठाकूर लोक बंड कर- ण्यास मुळीच प्रवृत्त झाले नव्हतें, तेव्हां त्यानी बंड केले असते तर काय परिणाम झाला असता या शुष्क विचारांत अर्थ तरी काय ! ! Backward. ] ठाकूर लो- Gaekwar's claims has been made under treaty, under the guarantee of the British Go- vernment. In that of the former nothing of the sort has been done, and the authority of the Gaekwar's Government over them is as unrestricted as over any other class of its subjects, " ( Baroda Blue Book No. I. Page 120. Section 4. )