पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १४८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. इंग्रजी भाषा जाणत्या वाचकांस आमची अशी शिफारस आहे की, टिपेत लिहिलेलीं कलमे त्यानी लक्षपूर्वक अवश्य वाचावी म्हणजे त्यांस हैं कमिशन किती न्यायी व खरी गोष्ट सांगण्यांत किती निर्भिड होते हैं समजेल. Backward.] Of that system we regret to say that this case would be no isolated instance. We are reluctant to think that the alternative hypothesis could be true-namely, that, not- withstanding an ample knowledge of the facts which have been so satisfactorily esta blished in the District Court and here, there could have been so much indiscreet over- zeal for the revenue, as to induce any officer to manifest such a deliberate disregard for ancient vested rights as it would be painful to think could be possible under British rule. A recurrence of similar cases would go far to shake the belief of Her Majesty's subjects in this country in the permanence of any landed property whatsoever, Happily for the plaintiffs they had provided for them by Mountatuart Elphinstone and his colleagues, who, in this respect, walked in the footsteps of Lord Cornwallis, a Civil Court in which both parties and their witnesses might be fully and fairly heard, and the voluminous documentary evidence thoroughly and candidly scru- tinised, and resumption, not to say confiscation, of a property of more than two cen- turies standing, (proved to have been held at a moderate fixed rent for about 180 years of that time, and which may have been so held for a much longer period) success- fully resisted. To quadruple the rent, as the Revenue Department has attempted to do here, is virtually to confiscate the property. 2 या वेच्यांचे तात्पर्य इतकेंच आहे की, या एका गांवांत लोकांचे वंशपरंपरेचे हक बुडवि ण्याचा सरकारच्या रेव्हेन्यु खात्यांतील अधिकान्यांनी प्रयत्न केला त्याजवरून लोकांच्या हक्काकडे या अधिकान्यांचे कितपत लक्ष्य असते व अशा अधिकान्यांच्या हातून झालेल्या चुका दुरुस्त करण्याकरतां न्यायाचों को नसली तर काय अनर्थ होता हैं उघड दिसतें. अशाच प्रकारच रेव्हेन्यु अधिकाऱ्यांनी आणखी कांहीं कृत्ये केली तर आपल्या वंशपरंपरेने चालत आलेल्या eries महाराणी सरकारच्या ह्या देशांतील प्रजेस कोणत्याही प्रकारची शाश्वती वाटणार नाहीं; व या एका प्रकरणांत रेव्हेन्यु अधिकान्यांनी पूर्वीची जमाबंदी एकदम चौपट वाढविली आहे तशी वाढविणें ह्मणजे लोकांचे हक अन्यायाने जत करणें असेंच होय. हायकोटांचे निकालावरही प्रिव्हि कौन्सिलांत अपील करावे असा मुंबई सरकारचा विचार होता व त्याप्रमाणे तसे करण्याकरतां चालीप्रमाणे त्यानी हायकोर्टाची परवानगी मागितली होती, परंतु या सालींच चार पांच महिन्यापूर्वी परवानगी देण्याचे हायकोर्टाने नाकारले. आजवरून या प्रकरणांत मुंबई सरकार आपल्या रेव्हेन्यु अधिकान्यांच्या एकतर्फी सपाकडेच काय लक्ष्य पोहचवून किती दुराग्रहास पडलें होतें हैं उघड होतें. तें सरकार इतकें अंध झालें होतें कीं, state कोर्टाच्याच नव्हे तर वरिष्ठ कोटांच्याही निवाड्यावर ह्यांचा विश्वास पटेना ह्मणून तें प्रिन्हि कौन्सिलपर्यंत जाण्यास तयार झाले होते. हा सर्व प्रकार बहुतेक सर फिलिप बुद्ध- हौस साहेबांच्याच कारकीर्दीत झाला होता, तेव्हां " दुसन्याच्या डोळ्यांतील कुसळ तेव्हांच दृष्टीस पडतें, परंतु आपल्या स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं " ह्या आमच्या म्हणींतील न्यायाप्रमाणे सर फिलिप बुडहौस साहेबांची व त्यांच्या कौन्सिलरांची मल्हारराव महाराजांचे संबंधानें स्थिति झाली होती असे म्हणणें भाग पडते. मल्हारराव महाराजांविषयीं त्यांचे मनच शुद्ध नव्हतें म्हणून त्यांस कर्नल फेर साहेबानी जें जें दृढकथन केलें तें तें खरें वाटलें नाहीं तर वस्तुतः पाहतां सर रिचर्ड मीट साहेबांचे कमिशनाचा या प्रकरणांत ज्याप्रमाणे अभिप्राय झाला तसाच मुंबई (पुढे चालू)