पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. कमिशनचा योग्य अभिप्राय-शेतकरी लोकांच्या फिर्यादीची चौक- शी, आणि त्या संबंधाने दरबारच्या झणण्याकडे कमिशनाची अलक्षता - सावकार लोकांच्या फिर्यादी- त्या संबंधाने मल्हारराव महाराजांच्या वर्तनावर ग्रंथकर्त्याची सक्त टीका- लोकांच्या स्त्रि- यांवर बलात्कार केल्याबद्दलच्या फिर्यादी- त्या संबंधानें कमिश नांनी महाराजांची गर्दा केली ती-खंडेराव महाराजांच्या मंडळी- वर केलेल्या जुलमाबद्दलच्या फिर्यादी-कमिशनच्या रिपोटांतील तात्पर्य. ... उत्तरार्ध. भाग १४. टक्कर साहेब यांच्या मिनिटाविषयों गुणावगुण विवेचन. भाग १५. - श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाई साहेब ऊर्फ पार्वतीबाई साहेब यांच्या लग्नसंबंधी हकीगत - श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाई साहेब यांजबरोबर विधान पू र्वक लग्न करण्याविषयीं महाराजांचा निश्चय-लक्ष्मीबाई माझी लग्नाची बायको आहे अशी पांडु बिन गोविंदा खांडवा याची रेसिडेंट साहेब यांजकडे फिर्याद - रेसिडेंट साहेब यानी लग्नास जावे किंवा नाहीं या संबंधी गवरनर जनरल आणि मुंबई सरकार यांजमध्ये वाटाघाट- लग्नास जाण्यास रेसिडेंट साहेब यांस मनाई - रेसिडेंट साहेब यानी अपमान पूर्वक लग्नाच्या अक्षतीचा अंगिकार केल्या- बद्दल महाराजांची मुंबई सरकाराकडे फिर्यादी आणि तिची नि- एफळता-महाराजानी लक्ष्मीबाई बरोबर लम केल्यामुळे ज्ञातीच्या लोकांमध्ये असंतोष-लक्ष्मीबाई साहेब यांचे पुत्रजनन - पांडु याची फिर्याद खोटी पडल्यानंतर लक्ष्मीबाईचा मुलगा महाराजांचा औ- रस कबूल करण्याविषयों मुंबई सरकारची गवरनर जनरल यांस शिफारस आणि तिची सफळता-विष प्रयोगाचें प्रकरण उपस्थित झाल्यामुळे तो हुकूम अमलांत आणण्याची तहकूबी-या प्रकरणा बद्दल गुणावगुण विवेचन भाग १६. नानासाहेब खानवेलकर यांस प्रतिनिधी व दादाभाई नवरोजी यांस दिवाण ने- मण्याविषयों कर्नल फेर यांची हर्कत त्या संबंधाने मुंबई सरका- राशी पत्रव्यवहार करण्यांत त्यांचा अप्रयोजकपणा-त्या विषयों मुं- बई सरकारानी निर्भत्सनापूर्वक त्यांस टपका दिला असतांही त्या विषयी त्यांची अनुताप विमुखता आणि स्वच्छंदानुवर्ती-महारा- पृष्ठे. ८५-२१३ ६७-९१