पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब यानीं व सर जान माल्कम् यानीं घालून दिलेले उत्तम नियम-त्या नियमांचा अतिक्रम करून कर्नल फेर यांचे वर्तन, आणि त्याविषयों मुंबई सरकारची गर्मित संमति- ते-भाऊ पुणेकर यांचा रेसिडेन्सीत प्रवेश-महाराजांवर फिर्यादी करण्याविषयों लोकांस उत्तेजन, आणि तेणेकरून महाराज यांची हतप्रभता- सन १८७३ च्या शिमग्यांतील रंगाचा अवाढव्य समारंभ - तात्या पवार याचा मृत्यु - लक्ष्मण नामदार वगैरे लोकांवर जुलूम, आणि त्यांपैकी फटक्या- च्या माराने एकाचा मृत्यु - कर्नल फेर आणि महाराज यांच्यामध्ये सलुख करून देण्याविषयी दरबारांतील कामदार लोकांचा प्रयत्न आणि त्याची निष्फलता - नाना साहेब खानवेलकर यांचे दुर्वर्तन- महाराज आणि रेसिडेंट यांच्यामध्ये वादविवाद-महाराजांशी लक्ष्मी- बाईचा संबंध - कर्नल फेर यांच्या आणि महाराजांच्यामध्ये ज्यास्त बिघाड पडण्याचे कारण .. .. .. .. भाग १२. श्रीपाद बाबाजींच्या संबंधाने कर्नल फेर यांचे बळवंतराव देव यांजबरोबर असभ्यपणाचे आणि गैरकायदेशीर वर्तन. भाग १३. कमिशनापुढे चाललेल्या कामांतील मुख्य मुद्दे हिंदुस्थान सरकार आणि मुंबई सरकार यांजमध्ये झालेला पत्रव्यवहार-कमिशन नेमून चौकशी करण्याचे प्रधान हेतु आणि गौण हेतु- कमिशनाने चौकशी कोणत्या धोरणाने चालवावी त्या- विषयी गवरनर जनरल याणी घालून दिलेले नियम-त्या संबं- धाने मुंबई सरकारची शिफारस आणि तिची निष्फलता-फिर्या- दी करण्यास लोकांस उत्तेजन यावे म्हणून बडोदें शहरांत जाहि- रनाम्याची प्रसिद्धी-त्याबद्दल गवरनर जनरलची नाखुषी- कमिशन नेमूं नये याविषयी महाराजांची विनयपूर्वक विनंती व तिची निष्फलता-महाराज आणि रोसडेंट यांजमध्ये सलख करण्याविष- यी कामदार लोकांचा प्रयत्न-महाराजांच्या हट्टी स्वभावापुढे त्यांचा सरकारच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दलच्या आरोपाची नाशाबिती-ब्रिटिश सरकाराबरोबर केलेले करारमदार मोडल्याबद्दलच्या आरोपाची नाशाविती-त्या संबंधाने कमिशना-- चे स्तुत्य विचार - सरदार व शिलेदार लोकांच्या फिर्यादी - त्या संबंधाने कर्नल फेर यांचा अविचार व मुकदम्याविषयी कमिशन- चा अभिप्राय - विजापुरच्या ठाकूर लोकांच्या फिर्यादीची चौकशी त्या संबंधाने कर्नल फेर यांचा अविचार व त्या मुकदम्याविषयों नाइलाज- ब्रिटिश ६५-८१ ८२-८४