पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. जांनी नानासाहेब खानवेलकर यांस प्रतिनिधी आणि दादाभाई यांस दिवाणाचा अधिकार दिला. कर्नल फेर यांस दादाभाईची प्रतिकूळता असल्यामुळे दादाभाई यांच्या कारभाराची दुर्दशा-इं- ग्रज सरकारच्या याकरीतील कामदार लोकांस बडोद्याच्या दरबा- रांत पाठविण्याविषयों मुंबई सरकाराचें पराकाष्ठेचे दुर्लक्ष त्या संब- धाने हिंदुस्थान सरकार आणि मुंबई सरकार यांजमध्ये कडाकडीचा पत्रव्यवहार-चंदरराव कडू यांचा पक्ष धरून सरदार व शिलेदार लोकांनी महाराजांचे सत्तेचा तिरस्कार केला असतांही कर्नल फेर यांचा महाराजांच्या सत्तेस अपायकारक स्तब्धपणा-कर्नल फेर यां- स रेसिडेन्सीच्या हुद्यावरून काढण्याविषयीं गवरनर जनरल यांस महाराजांची प्रार्थना-त्यांत त्यांचें साफल्य. मुंबई सरकारचा कर्नल फेर विषयों पक्षपात आणि दुराग्रह-त्यांत त्यांचा पराजय- महाराजांच्या राज्यकारभारावर पुनः नवे नवे भयंकर आरोप स्था- पित करण्याचा कर्नल फेर यांचा प्रयत्न त्यांच्या व मुंबई सरका- रच्या वर्तनाचें गुणदोष विवेचन .. भाग १७. दादाभाई नवरोजी यानी गायकवाडाची दिवाणगिरी पतकरण्यांत कांहीं चू- • क केली की काय ? या विषयों विचार भाग १८. कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी--विषप्रयोग कोणत्या री- तीने केला त्याविषयों कर्नल फेर यांची हकीगत-त्या संबंधी त्यानी केलेल्या रिपोर्टोंतील तात्पर्य - सुटर साहेब यांचा सर लुईस पेली यांस रिपोर्ट-सर लुईस पेली यांच्या रिपोटांतील तात्पर्य - मल्हारराव महाराज यांस प्रतिबंध आणि राज्याची जप्ती- विषप्रयोगाची चौ- कशी करण्याकरितां कमिशनाची मेमणूक-कमिशनापुढे काम चालले त्याविषयी संक्षिप्त हकीगत सार्जंट बालंटाईनच्या भाषणाचें तात्पर्य - कमिशनांतील अधिकारी यांचे भिन्न भिन्न अभिप्राय- गवरनर जनरल यांचा शेवट ठराव-मल्हारराव महाराज यांच्या राज्यपदाचा शेवट-मद्रास येथे त्यांचे प्रयाण- या प्रकरणाबद्दल गुणदोष विवेचन उपसंहार भाग १९. पृष्ठे. ९२-१४९ १५०-१६१ १६२-३४६