पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वगैरे लोक रेसिडेंसींत पाठवून आपला बोज मात्र रेसिडेंटाच्या लेखावरून दिसते. रितां मी कारकुनास हुकूम दिला होता. होते. लोकांच्या नेमणुका दोन वर्षांवर कमी केल्या असून त्याच वेळेस त्सांस खबर दिली होती, आणि शिलेदार लोकांचे असे म्हणणे होतें कीं, आमचे पगार कमी केल्याबद्दल आम्हांस कोणी सांगितले नाहीं. महाराजांनी आपले बोलणे खरे करण्यासाठी फडणीस ज्यास्त कमी करून घेतला, असे फडणीस म्हणाले कीं, शिलेदार लोकांस कळविण्याक कारकून म्हणाला मी जासुदास सांगितले. अशा प्रकारे महाराजांच्या पुराव्याची रेसिडेंटापुढे विल्हेवाट लागली. सदहू पत्रांतील आठवे कलमांत या लोकांच्या संबंधाने आपण महाराजांस काय सला दिली तें कर्नल फेर यानी लिहिले होते. त्याचे तात्पर्य असे आहे की, मी महाराजांस असा उपदेश केला कीं, ते लोक वंशपरंपरेचे चाकर असून मोठ्या पदवीचे आहेत. त्यांच्या पूर्वजांनी नामांकित चाकऱ्या बजाविल्यावरून त्यांस पदवीस चढवून मोठ्या नेमणुका करून दिल्या आहेत. सबब त्यांच्या वंशजांस सामान्य शिपायाप्रमाणे पेनशन देणें वाजवी नाहीं; कारण त्यांचे हक्क वंशपरंपरेनें चालविण्याचा निश्चय झाला आहे. फक्त त्यापैकी जो कोणी अनौरस मरेल, त्याचा हक्क मात्र सरकारांत येईल. त्या लोकां खेरीज दुसऱ्या लोकांची गोष्ट निराळी असून त्यांच्या चाकरीच्या मुदतीच्या प्रमाणाने त्यांस पेनशन देण्यास काही हरकत नाहीं. मला असा भरंवसा आहे की, ज्यापेक्षां महाराजांनी मागील सर्व पगार चुकवून देण्याचे कबूल केले आहे त्यापेक्षां सगळ्या गुजरायेंतील वीस हजार पासून तीस हजार लोकांच्या मनामध्ये घातक समाधान उत्पन्न झाल्यामुळे जो अनर्थ व्हावयाचा तो टळेल. * सदरील लिहिलेली निनांवी अर्जी रेसिडेंट साहेब यानी आपल्या यादीबरोबर दरबारांत पाठविल्यावरून महाराजांनी त्याबद्दल रेसिडेंटास उत्तर लिहिले त्यांतील तात्पर्य असे आहे की, शिलेदार लोकांची संख्या हवी त्यापेक्षां ज्यास्त असल्याने जरूरी पुरते लोक कायम ठेवून बाकीच्या लोकांच्या नेमणुकी कभी केल्या आहेत. ज्यांस पेन्शने करून दिलीं ते लोक निरुपयोगी असून पुष्कळ वर्षांपासून दरबारच्या तिजोरीतून मोठमोठे पगार घेऊन उगीच खात पडले होते. मला वाटले की, त्यांच्या इतक्या मोठ्या नेमणुका चालविण्याची कांहीं गरज नाहीं सबब त्यांच्या निर्वाहापुरत्या नेमणुका कायम ठेवन ज्यास्ती होत्या त्या कमी केल्या आहेत. ब्रिटिश सरकारचा पेन्शन देण्याचा असा नियम

With regard to the Sirdars I explained to His Highness that they appeared to me to be his hereditary nobility, whose ancestors, as well as some of those now living had been promoted and rewarded with honours and emoluments for distinguished ser- vices; that such men could not be mentioned like ordinary soldiers as he wished to do, because their haks having been conferred in perpetuity will only ceaso and lapse to government on their dying without male-heirs. I also explained that, as regards or- dinary soldiers the case was different, and thát such men could be pensioned according to length of service, &c. I trust, therefore, that as His Highness has agreed to pay up all arrears, the dangerous discontent of this element in this state, which com- mands a following of, I believe, 20 or 30,000 men throughout Gujerath, will be avoided." (Blue book No. 1 Page 25 Section 8.)