पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुक्रमणिका. भाग १. मल्हारराव महाराज यांच्या जन्मापासून बडोद्याच्या गादीवर ते आले तोंप- र्यंतचे संक्षिप्त बर्तमान .. .. भाग २. मल्हारराव महाराज यांचे प्रजेच्या हिताकडे अलक्ष-त्याचे कारण - खंडेराव महाराज यांच्या कृपेतील मंडळीवर जुलूम-भाऊ शिंदे याचे वि डंबन, त्याच्या ऐश्वर्याचे व स्वभावाचे संक्षिप्त वर्णन - हबिबुल्ला मुन- सी व रावजी मास्तर यांचें विडंबन .. भाग ३० मल्हारराव महाराज यांच्या मंडळीचा उत्कर्ष, राजद्रव्याचा अविचाराने वि- • नियोग, त्याची कारणे, महाराजांच्या उदारपणाचे प्रशंसन भाग ४. .. मुंबई इलाख्याचे गवरनर, सर सी. मोर फिट् झिराड यांचे बडोद्यास आग- मन - मानपानाच्या संबंधाने फेरबदल आणि मल्हारराव महाराज यांच्या विपद्दशेचे बीजारोपण भाग ५. हरीबा गायकवाड यांच्या दिवाणगिरीचा शेवट- गोपाळराव मैराळ यांस महारा- जानी आपले दिवाण नेमिलें-भाऊ खेडकर, बळवंतराव येशवंत, आणि नानाजी येशवंत यांच्या नेमणुका भाग ६० मल्हारराव महाराज यांच्या पूर्वजांच्या राज्यकारभाराची पद्धत कशी होती त्याविषयीं संक्षिप्त वर्णन- खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत जुन्या रीतीत फेरबदल - खंडेराव महाराज यांच्या स्वभावाचें वर्णन - राज्यां- तील अधिकारी यांची नांवनिशी व त्यांची योग्यता भाग ७. .. गोपाळराव मैराळ यांच्या दिवाणगिरीपासून प्रत्रेचे हित होण्याची अशक्य- ता-दिवाणाच्या तंत्राने मल्हारराव महाराज वागले नाहींत यामुळे राज्यांत घोटाळा - दिवाणांच्या हाताखाली एक अनुभवी मनुष्य नेमण्याविषयीं रेसिडेंट साहेब यांच्या उपदेशाची निष्फलता पृष्ठे. ६-१२ १३-१७ १८-२० २१-२३ २४-३४ ". ३५-३७