पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १३. सर रिचर्ड मीडचें कमिशन. कमिशनापुढे चाललेल्या कामांतील मुख्य मुद्दे हिंदुस्थान सर- कार आणि मुंबई सरकार यांजमध्ये झालेला पत्रव्यवहार- कमिशन नेमून चौकशी करण्याचे प्रधान हेतु आणि गौण हेतु- कमिशनानें चौकशी कोणत्या धोरणानें चालवावी त्याविषयीं गवरनर जनरल याणी घालून दिलेले नियम-त्या संबंधानें मुंबई सरकारची शिफारस आणि तिची निष्फलता-फिर्यादी करण्यास लोकांस उत्तेजन यावें म्हणून बडोदें शहरांत जाहिरनाम्याची प्रसिद्धी-त्याबद्दल गवरनर जनरलची नाखुषी-कमिशन नेमूं नये याविषयी महाराजांची विनयपूर्वक विनंती व तिची निष्फलता- महाराज आणि रेसिडेंट यांजमध्यें सलूख करण्याविषयी काम- दार लोकांचा प्रयत्न - महाराजांच्या हद्दी स्वभावापुढे त्यांचा नाइलाज - ब्रिटिश सरकारच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दलच्या आरोपाची नाशाविती-ब्रिटिश सरकाराबरोबर केलेले करारमदार मोडल्याबद्दलच्या आरोपाची नाशाबिती- त्या संबंधानें कमिश- नाचे स्तुत्य विचार-सरदार व शिलेदार लोकांच्या फिर्यादी- त्या संबंधानें कर्नल फेर यांचा अविचार व मुकदम्याविषयीं कमिशन- चा अभिप्राय - विजापुरच्या ठाकूर लोकांच्या फिर्यादीची चौकशी - त्या संबंधानें कर्नल फेर यांचा अविचार व त्या मुकदम्यांविषयीं कमिशनचा योग्य अभिप्राय शेतकरी लोकांच्या फिर्यादीची चौकशी, आणि त्या संबंधानें दरबारच्या म्हणण्याकडे कमिशना- ची अलक्षता सावकार लोकांच्या फिर्यादी- -त्या संबंधानें मल्हार- राव महाराजांच्या वर्तनावर ग्रंथकर्त्याची सक्त टीका-लोकांच्या स्त्रियांवर बलात्कार केल्याबद्दलच्या फिर्यादी - -त्या संबंधानें क मिशनानी महाराजांची गर्दा केली ती खंडेराव महाराजांच्या मंड- ळीवर केलेल्या जुलमाबद्दलच्या फिर्यादी-कमिशनच्या रिपोटांती- ल तात्पर्य .