पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ तोपा FUFFFFAR श्रीतुकाराम. पांखराप्रमाणे वाट पाहत होते. पण तुह्मी एकटेच आलांत, हे पाहून माझ्या आशेची निराशा झाली. गोप्या-बाईसाहेब आमी त्यांना आपल्या संग घेऊनशान आलो होतो. आमच्या दोघांच्या मागोमाग चालत होते. इतक्यामंदी एकाएकी जंगलामंदी आह्मासनी झुकापुरी देऊन गेले निघुनशान त्याचा पत्ता नाही. सई०-तुमच्याबरोबर येण्याला काही आढेवेढे घेतले कारे ? का बोलावल्याबरोबर लागलीच येतों ह्मणाले ? गण्या-इतक अर्जव कराव लागल की काइ बोलायची सोय नाहीं बुवा. तें मंगाले साफ येत नाही. तुमाला सांगाव की मला तमची गरज नाही.आईबापाची गरज नाही. कश्याची गरज नाही. मग जव्हा आम्ही दोघजन त्यांच्या पायावर खंजीर भोसकुन जीव यायाला लागलो, तव्हा म्हंगाले “चला मी येतो तुमच्या संग." सई०-माझ्याबद्दल त्यांच्या मनांत अगदी काडीभरसुद्धां दया, माया कांही राहिली नाहींनारे ? प्रत्यक्ष आईबापांचीसुद्धां गरज नाही म्हणतात. तिथे मला कोण विचारतो ? प्रारब्ध आपलें ! देवा, मला संसारसुखाचा काही तरी अनुभव आहे कारे । पति विरक्त होतात, पण केव्हां, बायकोच्या ऋणांतून मुक्त झाल्यावर. आमचे सगळेच विपरित. माझ्या सुखास पारावार नव्हता. अगदी कांहीं रखूण पत्र कांहीं दिलें नाहींनारे ? गोप्या-होय बाईसाहेब. त्यांनी आपल्यासनी ही आंगुठी दि. लेली हाय. आन् असा निरोप सांगितलाय, तुम्हासनी रडायच काम नाही. तुम्ही आनपानी खुशाल खात जाव. उपास केल्यान आम्ही तुम्हास भेटायच नाही. गण्या-आमची भेट होईल तोपोतर या आंगठीची तुम्ही मई-( मोठ्या आनंदाने) काय मला आंगठी दिली म्हणता म? तर मग मी मोठी भाग्याचीच म्हणायची. त्या आंगठीला मा आपल्या जीवाच्या पलीकडे ठेवीन. श्री रामचंद्रांनी हनुमंताच्या