पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ श्रीतुकाराम. लाही प्रसंग आला तरी त्यांच्या पायांच्या कृपेने आम्ही त्यांतून पार पडूं. जन्मोजन्मी ह्याच पायांची सेवा, आणखी असेच सासूसासरे देवाने यावेत, हेच तुकोबाच्या चरणाजवळ मागणे मागायचे, पण मी आतां काय नादांत गुंतलें ? मला अजून जाण्याची तयारी करावयाची. (गडबडीने जाते.)। प्रवेश ३ रा. स्थळ-देहू येथील तुकारामाचें घर. (शिवाजी, तानाजी व पंडितराव प्रवेश करितात.) शिवाजी-कायहो तानाजीराव, तुकारामबोवांचें घर अगदी जवळ आले. तानाजी-सरकार, हेंच पलिकडच्या बाजूचे तुकारामाचें घर. आपण त्यांच्या दारांतच आलों म्हणावयाचे. पंडितराव-सरकारांनी पाहिजे असल्यास क्षणभर येथे विसावा व्यावा. तुकाराम काय करीत आहेत ते आम्ही पाहन येतो. शिवाजी-ठीक आहे. तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे आपली रोजचीच वहिवाट आहे. कसें तानाजीराव ? त्यांचे आणि त्यांच्या कदंबाचे भांडण चालले नसले म्हणजे आपल्यास जाणा हरकत नाही. आपण आज तीन दिवस रोज येऊन र रात्रा महाराजाच कातन एकून, मग जात आहों. पण आलों की, नवराबायकोचा आपला तंटा चाललेला आहे ! बरें तम्ही बघन या बरें महाराज काय करीत आहेत तें. (उभयतां जातात.) तुकारामबोवांचे कातन ऐकून मनांत नाना प्रकारचे निबार येतात. पुंडलीकाप्रमाणे आमच्या हातून आईबापाची सेवा पदरापास्त ! गोरक्षनाथाप्रमाणे गुरूची सेवा होणे कठीण. बहटानाच्या योगानें वामनाला आपला द्वारपाळ बनविलें. ह्या