पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. सरकारचे नुकसान झाले आहे. पंडितराव-खरे म्हटले तर चूक माझी आहे. तानाजीरावाकडे कांहीं नाही. सरकारांनी मला हवी ती शिक्षा करावी. कारण जवाहीर माझ्या ताब्यात दिले होते. तानाजी-सरकारांनी मलाच शिक्षा करावी, कारण लक्ष ठेवण्याचे काम माझें होतें. (दोघे हात जोडून उभे राहतात.) गिरजा-(गोप्याच्या कानाशी लागून.) गोप्या, मेल्या, हा शिवाजीराजा दिसतुया. आतां आपली धडगत नाही. आतां मला, तला. आन या माज्या गन्यालाबि ठार मारून टाकत्याल, ते गंठुड यांचच हय्. आतां आपन तिघबि याच्या पाया पडूं. परानदान मागू. (तिघे पायां पडतात.) गोप्या-सरकार, मायबाप, न्याव बरोबर करा. माझा अपराध हय. मीच ते गंठुड आईच्या हवाली केलं. मला ठार मारा. पन माज्या आईला आन गन्याला सोडुनशानी या. गिरजा-सरकार माझा कसूर हय. मी ते गंठुड त्याच्यापन घेतल. माझ्या पोरांना जित ठेवा आन् मला हाव आसल कर गण्या-सरकार माझ्या आइलान् भावाला ठार मारूं नका.. ( रडत रडत ) मग मला भाकर कोन देईल ? शिवाजी-(गण्याला जवळ घेऊन) मी देईन तुला भाकर, तड्या आइला दइन आणि तुझ्या भावाला पण टेटन करच नाहा दणार, पण तुला मोत्यांचे पेंडकें हमारे गण्या-आमाला कोन देतय गरीबाला ? शिवाजी-मी देतों तुला. तानाजीराव, स्पटिकाच्या शिळेच्याच र मर्ति घडल्या जातात. कोळशाच्या खाणींतच हिरे सांपडतात ही इमानदार भावांची जोडी पुढे मोठाले शूर शिपाई होतील. अशी मोन्यासारखी माझी देशभावंडे, यांच्यांत आणि माझ्यांत परमेश्वराच्या घरीं कांहीं तफावत असेल काय ? मला वाटते आपण देवाघरीं सर्व सारखेच आहो. देवाचे मनांत ते जवाहीर याच