पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पात्रांची यादी. श्री तुकाराममहाराज-देहू येथील एक प्रसिद्ध साधु. जिजाई तुकारामाची बायको. महादेव तुकारामाचा मुलगा. काशी तुकारामाची मुलगी. शिवाजी मराठ्यांच्या गादीची स्थापना करणारा. जिजाबाई शिवाजीची आई. सईबाई शिवाजीची बायको. सईबाईच्या दासी. गंगू तानाजीराव - शिवाजीचे मित्र. पंडितराव रामेश्वरभटजी मंबाजी गोसावी सदानंद - तुकारामाचा छळ करणारे. अनगडशा फकीर व त्याचा चेला सुंदराजी वेश्या गिरजाबाई एक अनाथ स्त्री. गण्या - गिरजाबाईची मुलें. गोप्या कोल्हंभट मंबाजीचे शिष्य. भटभट कांहीं रिसालदार, एक मातारा, वगैरे.