पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १३१ सदानंद-मला सर्वात आश्चर्य वाटतें तें हेच की, सकारामाचें कीर्तन ऐकल्याबरोबर आपल्या उभयतांचे वृत्तींत एक दम कसा फरक पडला? उभयतांची विचारसरणी एकदम कुंठित होऊन तुकारामाबरोबर काय बोलावे हे सुचेनासे झालें ! नित्यानंद-दादोजी कोंडदेव तरी अति दुराग्रही मनुष्य हो ! आपण वादांत हरलों असे पाहतांच तो आपली शिक्षा एकदम अमलात आणूं लागला. मग मात्र माझ्या काळजानें ठाव सोडिला. सदानंद-झणजे हे कसे ? आपण जर दादोजीजवळ “ एक तर तुकारामास आह्मी वादांत जिंकू, नाही तर तो तरी आमास जिकील, जो हरील त्यास गाढवावर बसवून त्याची धिंड काढावी" अस कबूल केले होते. तर मग दादोजी सर न्यायाधीश जें करीत हात ते न्यायाला धरूनच होते. तुकारामाने आपल्याविषयी त्यांच्याजवळ जर मध्यस्थी केली नसती, तर खरोखरच आपल्यास शिक्षा भोगणें प्राप्त होते. नित्यानंद-हेंच तुकारामाचे अत्यंत दयाभूतपणाचे लक्षण. आजपावेतों जो तुकारामाचा आम्ही द्वेष केला, त्याचा मला माता फार खेद वाटतो. अशा सत्पुरुषाची सेवा घडणे आपल्या पारब्धी पाहिजे. सदानंद-मलाही पण तुमच्यासारखेच वाढू लागले आहे. पण असाच विचार करून मी मुद्दाम तुम्हास पुण्याहून येथे बत आणले आहे. आतां येथे राहून आपण रामेश्वरभटजीबरोतुकाराममहाराजांची एकनिष्ठपणे सेवा करूं. नित्यानंद-दादोजीपुढे तुकारामाने जेव्हां कीर्तनास आरंभ " आणि जेव्हां कीर्तन ऐन रंगास आले, नामस्मरणाचा जेव्हां का उडाला, आणि सर्वांच्या अंतःकरणाची जेव्हां एकाग्रता ला, तेव्हां त्या विठ्ठलनामाच्या जयघोषाचे भरांत मला तो मकवळ श्रीदत्तात्रयस्वरूपी भासू लागला. वादाला प्रवृत्त चा माझी जिज्ञासा नष्ट झाली. मी मनांत तेव्हांच निश्चय