पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० श्रीतुकाराम. । अनगडशा-जाते नही. बुडी ByTV माई चेला(पांच जणांची झटापट होते, त्यांत अनगडशा व त्याचा चेला हरले जातात.) अनगडशा-(संतापून ) पानी अदनासा चीज है. इस् वास्ते तने मेरा कलिजा इतना गरम किया ! तेरा कुच खुदा भला नहि करेगा. तेरा सत्यानाश हो जायगा ! तेरा खाना खराब हो जायगा ! ये पानीसे तू न्हाया तो तेरे सब तनका अङ्गार अङ्गार हो जायगा. ये अङ्गारके मारे तू मर जायगा. हम गरीब फकीर लोग कोनसेही बारेमे किसीकु सताते नहि. मगर तूने हमकु खाली सताया. तुम तीनोने मिलकर हमकु मारा. अब देखो इस्का नतीजा कैसा होता है. अब तुम् ऐसे डुबते रहो. बाहेर आया तो तुमारे तनकी अंगार अंगार हो जायगी. (हातपाय आपटीत संतापाने निघून जातात.) रामेश्वर-अरे जा. अशी कावळ्याच्या शापाने ढोरें मरूं लागली तर काय होणार नाहीं? काय ह्मणे स्नान केले तर तुझे सर्व अंगाचा डोंब होऊन जाईल. मोठा ईश्वराचा अवतारच पडलास की नाही! सदानंद-आपल्या पुराणांतरीं ऋषिवर्गांनी क्षुल्लक कामांत चक झाली तरे मोठमोठे शाप दिले आहेत. त्यांतलाच हा प्रकार झाला ह्मणावयाचा जे आहे तें. नित्यानंद-अहो का वेडे अहांत का ? जे आहे ते ऋषींच्या खेटरांची सुद्धा यांना सर येणार नाही. अगस्ति ऋषीने समुद्र प्राशन केला. यांच्याने जे आहे ते घागरभर पाणी सुद्धा पिववपार नाही. विश्वामित्राने प्रति सृष्टी निर्माण केली जे आहे ते, यांच्याने झाड सुद्धां बनवितां येणार नाही. रामेश्वर-या जगांत ब्राह्मणाप्रमाणे तपस्वी पुण्यवान् कोणा आहे का ? आमीं जें सहा शास्त्रांचे अध्ययन केले आहे, त्याचे तेज आमच्या अंगांत कांहींच नाही का ? यःकश्चित् फकीराच्या