पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. रामेश्वर-तुम् चले जाव ह्यासे, ये झीरा हमारा है. हम रोज इस जगे आंकर न्हाते है. और संध्यावंदन और भगवतका पूजन करते है. अनगडशा-भटजी बावा, ये पानी अल्लानें सबकु सरीका दिया है. इसमे तुमारे बडे बडे शास्त्री पानी पीते है. हमारे उस्ताद काजीशरीफ पानी पीते है. चमार पानी पीते है. और जानवर घोडा कुत्ता पानी पीता है. पानी पाक है, तुम और हम नापाक है सदानंद-नारायण ! काय आझाला अपवित्र ह्मणतोस? सर्व संगपरित्याग करून सन्यासदीक्षेचे ग्रहण केले, तरी आह्मी ना'पाक असें ह्मणणाराला शिक्षा केलीच पाहिजे. नित्यानंद-येथें सोवळ्याओवळ्याचा विचार अगदी रहात नाही. क्षेत्राचे ठिकाणी या गोष्टींचा विचार चांगला असतो. या फकीरांना येथून हात धरून काढून दिले पाहिजे. हे कांहीं बऱ्या बोलाने जाणार नाहीत. सावित्रीबाई भिक्षा घाला म्हणून चालणार नाही. रामेश्वर-तुम हमारा झीरा च्छोड देव और ह्यांसे चले जाव. इसमे तुमारा और हमारा दोनोका भला है. अनगडशा-नहि तो तुम हमारा क्या करोगे पंडत ? पानी कुच बजारमेसे मोल नहि लाते. ये नाला बड़ा है. पानी इसमे मुब्लक है. तुमे चाहे तो चले जाव उदर. हम तो एक उंगल ह्यासे पिच्छे नहि हट जायगे. पिछे जो होसो हो. तुमकु क्या करनेका होसो करलो. चाहे तो हमको जला डालो, नहि तो मार डालो, मगर तुम ये खुब समजना के तुम लोग खुदाका बडा गुन्हा करते है. इस लिये वाह्यात् हमे सताते हो. सदानंद- ) नित्यानंद- तुम ह्यांसे फोरन निकल जाना. रामेश्वर-)