पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. लाये लाहा इल्लिला महंमद रसुल्लिल्ला चेला-अल्लाहो अकबर. ( असें ह्मणत ह्मणत इकडून तिकडे फिरतात). । अनगडशा-या परवर दिगर, ये अलम् दुनियेके पड्डे पर तूहि पाक है. हम तमाम लोम गुन्हेमे गिरफ्तार है. हम लोगोके लिये तने पानी और अनाज पैदा किया है. वास्ते हमारे तंदुर्तिके तू बरसात गिराता है. अदमियोके चमनके लिये और वास्ते खुषबोंके तनें हरकिसमके फूले गुलचमन्मे पैदा किया है. खुपसूरत औरतोंके वास्ते खुपमूत मर्द पैदा करते. तवंगर लोग दिलखुषीके वास्ते माषुक माषुक दुलन और दुलाकी शादी बनाते. लेकिन कुई ये ख्याल नहि करता के इस्का पैदा करनेवाला कोन् है. और हम इस्के एहसान मंद है और नहि. अये मेरे दोस्तों अबनमाज पढने का वरस्त हुवा है. अब ये पानीके झीरेमे हात पाव और मू सफा करके खुदाहुतालाकी याद करेंगे. (रामेश्वरभट, सदानंद व नित्यानंद प्रवेश करतात.) सदानंद-नारायण! नारायण ! रामेश्वरभटजी, ब्राह्मणांचा झरा यवनांनी विटाळला हे फार गैर केले. आपण रोज येथें स्नान करतो. नित्यानंद-नारायण ! नारायण ! जाऊ या, आज आपण दुसरीकडे स्नानास जाऊं. रामेश्वर-असें कशालाहो ? झरा पाहिजे असला तर उपमून काढू, किंवा हा झरा बाहता आहे. त्याला काही हरकत नाही. या फकीरांना आपण येथून हांकून देऊ. आणखी रोजच्याप्रमाणे येथे स्नानविधि उरकून घेऊ. सदानंद-या कामांत त्यांचे आपले भांडण होणार आहे. ह्मातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काय ह्मणतात ना काळ सोकावतो. आज हे येथे स्नानास आले तसे रोज येतील. नित्यानंद-तें कांहीं नाही. यांना येथून भांडाभांडी करून हांकून दिलेच पाहिजे.