पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक पांचवा. -woप्रबेश १ ला. स्थळ-नागनाथाचे देवळाजवळच्या ओढ्यांतील झरा. (अनगडया फकीर व त्याचा चेला असे दोहरा ह्मणत प्रवेश करितात.) ॥दोहरा। मगदूर हमे कब तेरे वस्फोंकि रकम् का ।। हकोके खुदावंद है तू लुहो कलम् का ॥ इसमस्नदे इजत पेके तूं जुल्बनुमाहे ॥ क्या ताप गुजर होवे तो कुल्के कदम् का ।। बसते हे तेरे सायमे सब शेक और बेरामन् ॥ आबाद तुजसेही तू घरदेरो हरम का ॥ है खोप अगर जीमे तो है मेरे मजबसे ॥ दरदिल्मे भरोसा है तौ तेरे करमका ॥ मानिंद हुवाब आंख तौ दर्द खुली थी॥ खींचा म फेर् इस बेहरमे आरसाकु इदमका ॥ वरील दोहन्याचा गोषवारा. तुझी तारीफ करण्याची आम्हाला शक्ति नाही. पृथ्वीचे संरक्षण करणारा आणि तारण करणारा तूंच आहेस. या सर्व पृथ्वीवर तझा उजेड आहे. तुझ्या पायाचा भरंवसा असल्याने आमचें कांही वाईट होणार नाही. तुझ्या छायेमध्ये हिंदु आणि मुसलमान बसलेले आहेत. देवळे आणि मशिदी तुझ्या योगानें आबाद आहेत. तुझ्या रागाची जरी आम्हाला भीति वाटते, तथापि तुझ्या रुपेचा आम्हास भरवसा आहे. बुडबुड्याप्रमाणे तुझे डोळे टवकारलेले आहेत. तुझ्या मनांत आले तर एका पळांत ही पृथ्वी बुडवून टाकशील.. १ तारीफ करण्याचा. २ खरा. पृथ्वीवरचे चांगले पदार्थ 7 प्रकाश. ५ ईश्वरावरचा भरंसा. ६ देऊळ. ७ मशीद. ८ भय, ९ आंत. १० मेहेरबानी. ११ बुडबुडे. १२ तुफान. १३ जीव.