पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

FFFFFr श्रीतुकाराम. राघवें तुला धाडिलें मनिं ग मज कळलें ॥ आशा नाही कुठे या रीती ॥ कुठे या रीती॥ तुज कुणे हाती निर्मिलें ॥३॥ लक्ष्मणाशीं छळिलें तें न फिरविलें ॥ बाई प्राणचि देइन आतां ॥ देइन आतां ॥ वोण दोर गळां बांधिले ॥ ४ ॥ मुद्रिके राम टाकून०॥ ऐकूनि मारुती नसून सद्गद तिशीं ॥ तव राम सुखी किष्किंधीं॥ सुखी किष्किंधी ॥ तेणें शुद्धि धाडिलें मशीं ॥१॥ अमृतासुता मनी आनंद झाला कसा ॥ चातका मेघजल वदनीं ॥ मेघजल वदनीं ॥ पडे अवचित् बरवा तसा ॥२॥ श्री ब्रह्मानंदी कसा ॥ Tamil नाहिं कुठे सुखाचा वारा ॥ सुखाचा वारा ॥ अनुभव त्या गुरुला पुसा ॥३॥माल श्री रामनाम परिवार सत्य मानशीं ॥ जे कथा गाती ऐकती ॥ गाती ऐकती ॥ ते धन्य जन्मले कुशीं ॥ ४ ॥ मुद्रिके राम टाकून०॥ गण्या-लइ ग्वाड गान. आमच्या आइला असल गान एक. बी येत न्हायी. आमच्या आइच मंजी आपले कुठ नांगराला गान ह्मन, कुठ शेताला गान मन, कुठ बैलाला गान मन, कुठ म्हशीला गान म्हन. iN गोप्या-गप्प बस. उगच बडबड लावलीया. चला बाईसाहेब आपन हलक हलक त्या डोंगरामंधी सरकाराचा तपास करूं. त्यासनी आम्हासनी सोडून गेल्याला कायी लई नाहीं वखत झाला. सईबाई-(एकीकडे) कदाचित् इकडची आणि माझी गांठ नाहीं पडली, आणखी मला आत्महत्या करून घ्यावी असे वाटले तर ही दोन मुलें मला काही तसे करूं देणार नाहीत. तशीच वेळ