पान:श्रीगोपगडमणि.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४) सनसत्राशेपंचाण्णव तें, लढाइ खाची | पंतपेशवा निजामास धरि, खोड मोडि त्याची ॥ ४ ॥ मुखत्यारीने कारभार कर, नानाफडणीस ॥ कबजामाजी भूपा ठेवी, राखि महत्वास ॥ ५॥ निरय नको हा मानुनि माधव, कारंजे न्हाणी ॥ तिसऱ्यामजल्यावरुनि उडी घे,साधी असुहानी ॥ ६ ॥ काय सांगू सखि हर्ष वर्षला इ० (१८) तिसरे दिवशीं मृत्यु पावला; महाराष्ट्र-भर्ता ॥ सनसत्राशेपंचाण्णविं जो, गोद्विजसुखकर्ता ॥ १ ॥ पुढे पेशवे रावबाजि ते, दुष्टानंदि-सुत ॥ सन सत्राशे शहाण्णवच्या, डिसेंबरी होत ॥ २ ॥ रावबाजि मग नानातें करि, कैद ठेवि नगरकिलयामधिं त्या हर! हर! सखये, कृति ही अनिवार ॥३॥ बंधमुक्त करि नानातें तो, शुर महा शिंदे ॥ कारभार करि पुनरपि त्यति, बाजी शरमिंदे ॥ ४॥ नानाफडणिस सनअठराशें, मार्च मधीं मेले ॥ मराठिराज्यांतील चतुरता-रत्न लुप्त झालें ॥६॥ गादीबद्दल बाजीरावें, महादाजस वचनीं ॥ रुपये देऊ केले होते, दोन कोटि सजणी ॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० ( १९ बाजीरावें मसलत दिधली, लुटणे श्रीमंतसावकारजन पुण्यपत्ती, शिंदा करि मात ॥१॥ दुष्ट घाडगें सर्जेरावे, करुनि बलात्कार ।। क्रूरपणाने द्रव्य जमविलें, जानि हाहाकार ! ॥२॥