पान:श्रीएकनाथ.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. खाद्या गावालाच लुटुं, पन सुभदार तर इलिचपुराहून निघतो तो दौलताबाद गाठतुया. आन वाटत घर जाळतुया. आन शेत तुडवतुया. आन लोकाच परान घेतुया. आमी तर एखाद घर जाळल असल, पन सुभदार गावचे गाव बेचिराख करतुया. मंग आता सुभदार आमच्यापुन लयी मोठा च्वार म्हटला ह्मणजे झाल ! तुक्या-अरे लेका रान्या, तू तर मोठा पंडितच झालास ! पन मी म्हनतो सुभेदाराच देन तुझ्या बाला तरी देता येईल का ? सुभदार इनाम करून देतोया, आन लोकाला जागिर करून देतोया. आन शहर बनवतुया. यापार वाढवतोया. आन पोरासनी लिव्हन शिकवतुया. लिव्हन ! तुम्ही काय चोरी कराया शिकवता व्हय ? राण्या-मंग हमी बी गरिबाला पैस देतो. गरिबाला लुटित नाही. तुमच्यासारख लोक मी जवळ बाळगल. आन तुह्माला शिस्तवारिन चोरी कराया शिकवल. माझ म्हनन इकतच की, आम्ही अन सुभदार दोघ मरूनशान जवा देवाप जाऊं, तव्हा देव म्हनल की एक मोठा चोर हय, आन एक लहान चोर हय. पन दादा दोन्हीबी चोरच हयती. कस ? नाम्या-ते जाऊ द्या. पन गड्यानु आजच्यासारखा लाट आपल्यासनी कधीबी गवसला नसल, अन झोरबी कधि नाय गवसायचा. या एकनाथाच्या लग्नामंदी लई लाट गवसला. सोयान्या-मनसबदार देशपांड्या लई शिरीमान आन त्येच्या घरी, कोन सावकार लोक आल्याती, संमद इच्याभन शिरिमान. लइ दागिन घावलेती. पन गडे तेवढी नवरी मुलगी एकनाथाची बायको गवसली असती, गंजे कोटकल्यान झाल असत. हजारो रुपयाच दागिन तिच्या अंगावर हयती. पन राव वराव गेली आन माघ आपुन हळुच घरामंदी शिरून भित फोडून आत घुसलो, आन पेटीमधला डागिन्याचा डबा कुलुप काढुनशान काढून घेतला. नवरी मुलगी उचलुनशान आनतो, तर दागिनच दागिन, आन पैसच पैस झाल असत ! राण्या-तर मग तुम्ही अस करा. गेन्या, तुक्या, नाम्या आन