पान:श्रीएकनाथ.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। श्रीएकनाथ. शरण आहेत, त्यांना गयावर्जन बसल्या ठिकाणीच होते. ज्यांची ' निष्ठा हरिचरणी आहे, त्यांना सर्व सत्कम घडली. इतकेच नाही, परंतु त्यांचे पाय लागल्याबरोबर तीर्थच पुनीत होतात. यमुना, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, सरस्वती, नर्मदा, तापी, भीमरथी, या नेहमीं संतांच्या आगमनाचीच इच्छा करितात. गया, प्रयाग, काशी झाल्यानंतर अयोध्येस गेलो. कोदंडधारी रघुकूलटिळक भगवान् रामचंद्र याचे दर्शन घेऊन हिमाचलावर बदरीकाश्रमास गेलों. तेर्थे शिक्यांत बसून जावे लागते. बदरीनारायणाचे दर्शन झाल्यानंतर द्वारकेस आलो. जनी जनार्दन भरलेला आहे, असा दृढसंकल्प मनांत धरून उत्तरेकडील सर्व तीर्थ करून आलो. ( उघड ) हे मंजूळ स्वराने शंकराचे गाणे कोण बरें गात आहे. आपण गाभाऱ्यांत जाऊन पहावें. ही सुंदर स्त्री कोण बरे असावी? गिरजाबाई:- बार पद. मग गेला नंदिवरी बसून ग ॥ पहातसे चहूंकडे हसून ग ॥ निजभक्त छंद कसकसून ॥ करिती आरोळा करिती आरोळा ॥ आह्मी आज देखिला डोळां ॥ सांब शिव भोळा ॥ सदाशिव भोळा ॥ आह्मीं आज देखिला डोलां ॥१॥ एके हाती लहानसा करी ग ॥mation जसा सौम्य चाबुका परी ग ॥ जटाभार वेष्टिला शिरीं ॥ करुनिया गोळा, करुनिया गोळा ॥ आमी आज देखिला डोळां ॥ २॥ सांब शिव ॥ अंगीं भस्म चर्चिलें असे ग ।। त्याने शुभ्रकाय तो दिसे ग ॥ अर्ध्या अंगी पार्वती असे ॥