पान:श्रीएकनाथ.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. जनार्दन-पाव आण्याच्या चुकीकरितां तीन दिवस अहो रात्र जागरणे केलीस. अशी जर श्रीकृष्ण परमात्म्याकडे वृत्ति लावलीस, तर भगवंताशी तादात्म्य होऊन ब्रह्मानंदी निमग्न होशील. तुझ्या गरुभक्तीचें तप आज पूर्ण झाले. आतां तुला उदईक दत्तदर्शन करावतों. प्रवेश २ रा. स्थळ-दौलताबाद किल्ल्यानजीकच्या पर्वतावरील सरोवराचा किनारा. कीर्र झाडी. ( नानाप्रकारचे पक्षी शब्द करीत आहेत. विजांचा कडकडाट चालला आहे. जनार्दन स्वामी व एकनाथ नानाप्रकारचं पूजेचे सामान घेऊन प्रवेश करितात.) जनार्दनस्वामी-एकनाथ, हे स्थळ किती रम्य आहे पाहिलेंस का? हे मुंदर सरोवर, येथे असलेला हा औदुंबराचा वृक्ष, ही स्फटिकाची श्रीदत्तात्रेयाची मूर्ति, ही दोन्ही बाजूने लतावेष्टित आम्रवृक्षांची राजी, खरोखर हे स्थल तपश्चर्येला किती तरी पण उत्तम आहे 48 स्थल फक्त मलाच माहीत आहे. या स्थळी अजून इतर मानवी प्रार ण्यांचा प्रवेश झाला नाही. एकनाथ महाराज, आतां आपल्याला श्रीदत्तात्रेयाः च दश केव्हां होईल ? जनार्दन-तूं अगदी उतावळा दिसतोस. आतां येथें अय मतः मी एक सहत्र पार्थिवपूजेकरितां लिंगे तयार करतो. ती तार होऊन त्यांचे यथासांग पूजन झाले म्हणजे भगवान् प्रकट होतं परंतु कोणत्या वेषाने प्रकट होतील, याचा मात्र भरवसा न एखादे वेळी प्रचंड व्याघ्राचेच रूप धारण करून येतात. वेळी मोठा भुजंग होऊन येतात. एखादे वेळी सुंदर अश्वरत्न येतात. एखादे वेळी वल्कलें परिधान केलेला दिव्य स्वर' केलेला बैरागी, एखादे वेळी दिगंबरमर्ति, एखादे वेळी धारण