पान:श्रीएकनाथ.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ श्रीएकनाथ. व निरुपायास्तव आपण केलेलें धाडस, यांचे संक्षिप्त रीतीने वर्णन करावें. जय स्वामी जनार्दन महाराजकी जय. यश देणार स्वामीचे चरण समर्थ आहेत. ( स्वामीस नमस्कार करीत असतां पडदा पडतो.) प्रवेश ३ रा. स्थल-देवगड किल्ल्याच्या बाहेरील पटांगण. (तोफलखान आपल्या एका सरदारासहवर्तमान प्रवेश करतो.) तोफलखान-मुजे ताजुबकी बात ये मालूम होती हय् के, कोलेके अंदरसे तोफ चलरही हृय्. और कीलेके बाहेर ये घोडेसवार कैसे आये ! हम लोगोने तो कीलेका दरवाजा रोख लिया हय्. सिवाय इसके उन् लोगोने अंदरसे जंजीर लगाया हय. तों फिर लोग बाहेर कैसे आये! मय समजतां हं के, कीलेपरसे बाहेर आनेके वास्ते दुसरा चोर रास्ता होगा. उस रास्तेसे ये दगा होता हय्. अलबत्ता चार हजार लोग बाहेर आये हय्. आप दोनो तरफसे हमारे उपर हमला होता हय्. अंदरसे तोफ्का और बाहेर रिसालेका. अब् कौनसी तरकीब निकालता ? सरदार-बहोत तन्का ताकदार और खुबसूरत नजर आता हय्. (लांब पाहिलेंसें करून.) इसका घोडा कितना तेज हय् ? समसेर कैसी चलाता गोया एक बिजली. पैले तो आबू लोगोने उसको और उस्के लोगोको बहोति बहोत पिछे हटाया. और सेकडोकू कतल फरमाया, लेकिन ये जनार्दनपंत देसपांडेने सबकू इनाम् बक्षीस वगैरा देनेका एकरार करके सब्कू वापस लाया. अबू बहोत् जोरसे हमला आपने उपर होता हय्. ( दुसरा सरदार लंगडत प्रवेश करतो.) . दुसरा सरदार-तकसीर माफ्. आपके फरजंद शहाजादे बिलनखान तोफके गोलेसे अस्मान् उडगये. ( रडत रडत ) और मेरे पावकू बड़ी जबर जखम तोफलखान-लाहोल्वलाकृवत् ! इल्लाबिल्ला ! या अल्ला कैसा बूरा वक्त लाया ! मेरा फरजंद बिलन्खान मुजे जंगमे छोडके कैसा