पान:श्रीएकनाथ.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. भोग जनार्दन, अहर्निशीं ॥६॥ योग जनार्दन, याग जनार्दन । स्वरूप जनार्दन, जनीं वनीं ॥७॥ ध्याय जमाईन, ध्यान जनार्दन । । एका जनार्दन, ज्ञान सहित ॥ ८॥ साखर दिसते, परंतु तिची गोडी कांही दिसत नाही. कापराच्या अंगी परिमळ आहे, परंतु तो उघडपणे निराळा दिसत नाही. सर्व जग जनार्दनानें व्याप्त आहे, परंतु ते जाणण्याला आपली वृत्ति आभिमानरहित झाली पाहिजे. सुवर्णाला ज्याप्रमाणे पाठ किंवा पोट किंवा तोंड नसते, त्याप्रमाणे आपली वृत्ति झाली पाहिजे. आपला मीपणा आपल्यामध्येच हरपून गेला पाहिजे. लोहपरिसाचे घर्षण झालें अथवा सागरांत गंगा जाऊन मिळाली ह्मणजे ती जशी पूर्व स्थितीला येत नाही, त्याप्रमाणे स्वामीच्या संगतीने मला अभक्ताला भक्ति उपजत चालली आहे. उघडच आहे की, दासी जर राजाच्या / ठिकाणी रत झाली, तर तिला दासी असें कोण मणणार आहे ! (जासूद प्रवेश करतो.) जासूद-आदाब अर्ज, जनाब् मुर्तजा निजामशहा- पादशहा (इनका स्वामी जनार्दन' ये हुकूम् हय् के, दुष्मन्ने सब फौजबंद होके कीले दौलताबाद्के पन्हेकू घेरा दीया हय्. वास्ते इसके अबिके अबि जमीयत् लेके उनके उपर हमला करना. और फोरन् जाके सबू फौजकू कन्ल् फरमाना. गनीमकी फौज दस हजार हय्, और तोफखाना जबर हय्. चालीस तोफकू एकसा बत्ती देके उनूने बडी धूम मचाया हय. एकनाथ-आप्ने पास् फौज तयार कितनी हय् ? और तोफ तयार कितनी हय् ? जासूद-आपने पास फौज ये कीलेमे तय्यार पांच हजार हए. और तोफ बडे पल्लेकी जैसेके टुगीदेवी तोफ्, बालाहंसार तोफ्, और मेंढा तोफ वगैरे चार हय, सिवाय तोफ छोटेखानी दुस् हय्. इत्ने फौजसे दुष्मन्के उपर चढाई करनेका जनाब् फौजबंद जनार्दनपंत