पान:श्रीएकनाथ.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ श्रीएकनाथ. नाना aspiri त्याच्याबरोबरच. दोन डोळे पण दृष्टि एकच. तशी मी कांहीं या चरणांपासून भिन्न का आहे ? अथवा याच जन्मी का आपल्याबगेवर आले आहे ? आणखी मृत्यु ह्मणजे काय ? सूर्यचंद्राला जसा उदय अस्त, अथवा दिवस आणखी रात्र, अथवा जागति आणि निद्रा, यांचा आपल्यास नित्यशः अनुभव आहेच. मृत्यु ह्मणजे महानिद्रा, फरक ह्मणून एवढाच. आमरण एकनाथ-मग आतां प्रयाणकालास उशीर नको. अंतकाळी जनार्दन सद्गुरूचें नांव घे. जय जनार्दन ? ( दोघे मूर्छित पडतात. गाबबा. धर्माधिकारी वगैरे कित्येक ब्राम्हण व सुवासिनी प्रवेश करितात.) धर्माधिकारी-हरहर ! हे आह्मी काय पहात आहो. उभयतां नदराबायको गेली आझांला टाकून ! आज आपला त्राता नाहीसा झाला ! आज भक्तिरूपी सूर्य अस्तास गेला! ही महापतिव्रता, आमच्या पैठण शहराचे सौंदर्य नष्ट झालें ! पहिला ब्राह्मण--नाथमहाराज, तुह्मी आह्मांला टाकून कोटें चाललांत ? आह्मां अनाथांचा तूं नाथ होतास. नाथमंदिरांतील कीर्तनाचा आज शेवट झाला. भागवताचें पुराण आतां कोण सांगणार? दुसरा ब्राह्मण-गरीब अंध पंगु टुबळे यांचा कनवाळू दयेचा सागर आज चालला ! हरहर !! पहिला निंदक-अहो, नानाप्रकारचे चमत्कार दाखविले. स्वर्गीचे ब्राह्मण श्राद्वाकरितां आणले. राण्या महाराच्या घरी जेवतांना पाहिला. इकडे स्वतःचे घरी पुनः कायमच. अशी दोन रूपें एकदम दाखविली. पुराण ऐकावयास प्रत्यक्ष गंगा येत असे. हरिपांडत त्यांचा मुलगा आपला बाप परान्न घेतो म्हणून त्याने त्याच्या पुढील पत्रावळ ओढली, तो दुसरी आहेच. अशा हजार पत्रावळी उचलीपावेतों चालले होते. अशा तन्हेंने एका भाविक बाईचे सहस्रभोजन पार पाडिलें. चोरांची दृष्टि नष्ट झाली असता त्यांना पुनः दिव्य दृष्टी दिली. पाषाणाच्या नंदीकडून गवत खावविले. नंदाने उंच उड्डाण करून गंगेंत धाडकन उडी घातली. ठेव ह्मणून एका गृहस्थाने आपल्याजवळचा परीस एकनाथाजवळ ठेवावयास दिला. तो चुकून