पान:श्रीएकनाथ.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ श्रीएकनाथ. । ही पृथ्वी निदानवी केली, त्याला व्यभिचारी कसें म्हणावें ? रुष्णाविषयीं भागवतांत असे लिहिले आहे. ओव्या. ज्या बाणांचा पिसारा ॥ लागतांचि पैं भेदरा ॥ तापसी घेतला पुरा ॥ सोडोनि घरदारा पळाले ॥१॥ तैसे सोळासहस्र बाण ॥ अखंड तुजवरी अनुसंधान ॥ करिता न मळे बोध जाण ॥ आति विंदान हे तुझें ।। २ ॥ घरांच्या स्त्रिया सहस्रसोळा ॥ गोकुळादि मथुरेच्या अबळा ॥ तुज विषयी करावया गोपाळा ॥ नव्हती सकळा समर्था ॥३॥ त्यांचेनि तुज न करवेचि विषयी ॥ परी त्या त्वां केल्या निर्विषयी॥ऐसा तं त्रैलोक्याचे ठायीं ॥ स्वामी पाहीं श्रीकृष्ण ॥४॥ - ब्राह्मण--मग महाराज, रासक्रीडेंत काय आहे हो ? जेथे शंकर मृदंग वाजवितात आणि इंद्रादि सुरगण पुष्पवृष्टि करितात ? मग । हे सर्व मिथ्याच ह्मणावयाचें ? श्रीखंड्या-ऐका महाराजः-- ओंव्या . * रासक्रीडा गोपिकांप्रती ॥ कोणी ह्मणेल कामासक्ती ॥तेथ कामाची कैची प्राप्ती ॥ ऐक निश्चिती उद्धवा ॥१॥ जेथ क्रीडे आत्माराम ॥ तेथ केवी निघे बापुडा काम ॥ माझेनि कामें गोपिका निष्काम ॥ कामसंभ्रम त्या नाहीं ॥२॥ विषयबुद्धि ते मुख्य अज्ञान ॥ ते असतां मी न भेटे जाण ॥ असतां वेदोक्त जाणपण ॥ तेणेही संपूर्ण न भेटे मी ॥३॥ ब्राह्मण-मी ह्मणतो एवढा जो गोपीना अधिकार आला त्याअर्थी त्या कोणी तरी महान भक्त असल्या पाहिजेत ? श्रीखंड्या- ओंव्या . त्या जाण वेदगीच्या श्रुती॥ श्रुतिरूपे नोव्हे माझी प्राप्ती ॥ ते परतल्या ह्मणोनि नेति नेती ॥ माझी सुखसंगती न पवेची ॥१॥ यालागी गोपींची कामा सक्ती ।। म्यांची आणूनी निष्काम स्थिती ॥ त्यांसी दिधली सायुज्य मुक्ती॥ जाण निश्चिती उद्धवा ॥२॥ म्यां गोपीकासी काम केला ॥ 1