पान:श्रीएकनाथ.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दासा १४२ श्रीएकनाथ. पावेतों भागवतधर्माचा प्रसार करून शेंकडों लोक भक्तिमार्गाला लाविलेस. पुढेही जे जे ह्मणून तुझ्या ग्रंथाचें परिशीलन करतील ते ते " भक्त " या संज्ञेस पात्र होतील. हे गीतेवरील भाष्य, ज्याला मी भावार्थदीपिका असें नांव दिले आहे तें मी तुला प्रसाद ह्मणून देतो. यांत किमया, वनस्पतींचे शोध, मंत्रशास्त्र, इत्यादिकांवर आल्या घातल्या आहेत. या ओव्यांच्या वाचनापासून या कलियुगांत भयकर प्रसंग ओढवतील, करितां या विषयांवर जितक्या ओव्या अस. तील तितक्या काढून त्यांऐवजी चकपोलकल्पित ओव्या घाल. है पुस्तक तूं प्रतिशुद्ध कर. कारण की, पाठांतरी सर्वत्र हे फार अबद्ध झाले आहे. एकनाथ--महाराज, गीतेची थोरवी म्यां पामराने काय जा णावी. आपल्या मुखाने एकवार तिचं महत्व समजल्यास हा द नुदास स्वतःस फार धन्य धन्य मानील. श्रीज्ञानेश्वर--एकनाथ, पार्वतीनं गीतेची थोरवी मला ह्मणून शंकरास प्रश्न केला त्यावेळी त्यांनी उत्तर केले की, ह ज्याप्रमाणे तुझें स्वरूप अगम्य, त्याप्रमाणेच गीतेच अ वेदाला अगम्य श्रुतीला अगम्य, असे आहे. कारण, प्रत्यक्ष ची ही वाणी आहे. गीता सर्व कथांचे जन्मस्थान, उद्यानभमिका, सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्रांचा आधार माहेरघर, साधुजनांचा जिव्हाळा, आणि सरस्वताद आहे. चातर्य येथे शहाणे झालें. नवरसाला सादर झालें. भ्रमराने नेलेले पराग ज्याप्रमाणे कमलपुष्प त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना नकळत हिचा परिण वर होतो. आमीं केलेले भाष्य म्हणजे ज्याप्रमा चोचीनें समुद्र उपसून काढण्याचा प्रयत्न कर गरुडाला पाठीवर घेऊन जावें, त्याप्रमाणे 3 श्री गम निवतीच्या चरणांचा आधार आहे. त्याचा गीतेचा भावार्थ लिहिला आहे. नित्य नेमान जा माह. कारण, प्रत्यक्ष परमेश्वरा स्थान, विवेकतरूची वाचा आधार, सर्व धर्माचें आणि सरस्वतीदेवीचे भांडार अशी परसाला सौंदर्य येथनच प्राप्त कमलपुष्पं जाणत नाही, हिचा परिणाम आपल्या मनाज ज्याप्रमाणे टिटवीने आपल्या प्रयत्न करावा, अथवा मुंगीनें ' त्याप्रमाणे आहे. परंतु मला फक्त चार आहे. त्यायोगें मी काही तरी त्य नेमानें जो याचे पठण करील, या अन्डरचा जप करील, तो भवास हरिहर ब्रह्मा हे अथवा जो न तलवन त्याची प्रण्याई कता ई किता